चारठाणा हद्दीतील चोरीचा स्था.गु.शाखेच्या पथकाने केला पर्दाफाश

• चोरी प्रकरणी दोघे जेरबंद;चारठाणा पोलीसांकडून अधिक तपास सुरू परभणी,ता.२८/प्रतिनिधीजिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रूपयांचे दागिने चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले. … Read More

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुकंपा भरतीत घोटाळा झालायं -सहकारमंत्री पाटलांची कबुली

परभणी, ता.२८ / प्रतिनिधी परभणी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक येथे मोठ्या प्रमाणात नियमबाह्य भरती झाल्याची बाब राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात शुक्रवारी (दि.२७) मान्य केली. या संदर्भात … Read More

आय.जी पथकाची जुगार अड्डयावर छापेमारी

पुर्णा,ता २८/ प्रतिनिधी शहाजी उमाप, पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड पोलीस परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथके पाठविण्यात आली होती. या विशेष मोहिमेदरम्यान ताडकळस पोलीस ठाण्याच्या … Read More

रेल्वेची अनधिकृत फेरीवाल्या विरोधात धडक कारवाई

-५६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कार्यवाही परभणी/प्रतिनिधीरेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वेगाडी व स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध सात दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम २० ते २६ फेब्रवारी दरम्यान राबविण्यात आली. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, … Read More

आरक्षण मर्यादा ओलांडली; सुप्रीम कोर्टात जुलै महिन्यात होणार अंतिम सुनावणी.!

२० जिल्हा परिषद निवडणुका दिवाळीनंतर; ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांवर टांगती तलवार कायम विशेष (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी; राज्यातील आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च आहे. न्यायालयात … Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झिरोफाट्यावर पकडला ५ किलो गांजा

पुर्णा पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान उघडकीस आली घटना;तिघांविरुद्ध गुन्हा; पूर्णा, ता.२८ (प्रतिनिधी): झिरो फाटा परिसरात पुर्णा पोलिसांनी उभारलेल्या नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.२७) रोजी रात्री संशयितांकडून तब्बल ५ … Read More

एसटीमध्ये महिलेचे २.२० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

परभणीच्या कोतवाली पोलिसांत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी परभणी ते लोहरा दरम्यानच्या एसटी बस प्रवासात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल **२ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे … Read More

Ramdas Athawale; यांचा २५ फेब्रुवारीला परभणी दौरा

परभणी, दि. २४ (प्रतिनिधी) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार … Read More

Parbhani; विद्यार्थ्यांचा एल्गार; प्रलंबित प्रश्नांवर अभाविपचा भव्य मोर्चा

परभणी, दि. २४ (प्रतिनिधी): विविध शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने मंगळवारी परभणीत ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. Akhil Bharatiya Vidyarthi Parishadच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा Vasantrao … Read More

होमगार्ड कार्यालयातील तिघांना एसीबीने पकडले

पदोन्नतीसाठी मागीतली होती २५ हजार रुपयांची लाच; परभणीच्या नानलपेठ पोलीसांत गुन्हा दाखल परभणी,ता.२४(प्रतिनिधी) पदोन्नती देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी परभणीतील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) … Read More

You cannot copy content of this page