परभणी जिल्ह्यातुन ६ जणं हद्दपार.!

अवैध वाळूसह गुन्हेगारी विरोधात प्रशासनाचा बडगा;आणखी १८ प्रस्ताव विचाराधीन; उपविभागीय अधिकारी लाहोटी यांची कारवाई; परभणी,ता.१५(प्रतिनिधी): जिल्ह्यातील सेलू व जिंतूर परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलत सहा … Read More

परभणीत भरदिवसा अँटोचालकाचा खुन

नांदखेडा रस्त्यावरील घटना;हत्येने एकच खळबळ परभणी,ता.१४(प्रतिनिधी);शहरातील नांदखेडा रस्त्यावरील सोमनाथनगर परिसरात भरदिवसा एका ऑटोचालकाची हत्या झाल्याचे पुढे येताच एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. १४) दुपारी येथील नांदखेडा रस्त्यावरील सोमनाथनगर परिसरात … Read More

Parbhani Accident;उज्जैनला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू,एक गंभीर

अकोली पुलाजवळ मध्यरात्रीची घटना; गंगाखेड परिसरात हळहळ जिंतूर,ता १२/प्रतिनिधी :देवदर्शनासाठी मध्यप्रदेशातील उज्जैनकडे रवाना झालेल्या पाच भाविकांच्या वाहनाला जिंतूर तालुक्यातील अकोली पुलाजवळ गुरुवारी (दि.१२) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार … Read More

परभणी मनपाच्या महापौरपदी सय्यद इकबाल,उपमहापौरपदी गणेश देशमुख

परभणी,ता.१२(प्रतिनिधी) महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांनंतर अखेर महापौर आणि उपमहापौर पदांचा फैसला झाला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौरपदी उबाठाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश सुरेश … Read More

परभणीत आज महापौर व उपमहापौर निवड

खुल्या प्रवर्गातून महापौर पदाची निवड; आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता परभणी,ता.११ ( प्रतिनिधी) परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज गुरुवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता बी. रघुनाथ सभागृहात … Read More

परभणी जिल्हा परिषदेत भाजपाची ऐतिहासिक मुसंडी;

२४ जागांवर कमळ;राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, उबाठा-शिवसेना-काँग्रेसची घसरण परभणी,ता.१०(प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत … Read More

पूर्णेत ठाकरेसेनेची सरशी;पंचायत समिती त्रिशंकू

६ ठाकरे सेना,५ भाजप,३ अपक्ष,२ राष्ट्रवादी ,२ यशवंतसेना पूर्णा, ता.९ (प्रतिनिधी) : तालुक्यात जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेसेनेने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषद सर्कलमध्ये ६ पैकी ३  तर पंचायत समितीच्या … Read More

Parbhani;चाकू हल्ल्यात पालीकेचा अग्निशमन विभागाचा जवान जखमी

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथिल घटना; पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल पाथरी ता,१०(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, (ता.९)फेब्रुवारी रोजी … Read More

बळीराजा कारखान्या कडून ऊसाला २ हजार ९५० रु. हमीभाव जाहीर!

३२ दिवसांत दिड लाख मे.टन उच्चांकी  गाळप; चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती. पूर्णा,ता.९(प्रतिनिधी) येथिल पुर्णा बळीराजा साखर कारखाना लि. कानडखेड येथे गळीत हंगाम २०२५-२६ ला सुरुवात झाल्यानंतर केवळ ३२ दिवसांत तब्बल … Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत ५४ वर्षीय शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

पुर्णा तालुक्यातील एकरुखा शिवारातील घटना; वाहनचालक पसार;ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल ताडकळस/प्रतिनिधीपुर्णा – ताडकळस रस्त्यावर एकरुखा शिवारात अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ५४ वर्षीय शेतकऱ्यांच्या मुत्यू झाल्याची घटना मागील ३० नोव्हेंबर … Read More

You cannot copy content of this page