बोरीत घरफोडीचा एक तर चोरीचे चार गुन्हे उघड;तीघे जेरबंद
३ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त* जिंतूर (बोरी)/प्रतिनिधीबोरी पोलीसांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना घडल्या होत्या. तेव्हापासूनच पोलीस स्टेशनचे सहायक पोलिय निरिक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड व … Read More











