भुकंपाच्या धक्क्याने हिंगोली जिल्हा हादरला.! ३.९ रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद
वसमत, कळमनुरी,औंढा तालुक्यात जाणवले भुकंपाचे धक्के हिंगोली, दि. २५ (प्रतिनिधी) Earthquake Hingoli District शनिवारी दुपारी ३.३६ वाजता हिंगोली जिल्ह्यातील अनेक भाग थरथरले! वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तीन तालुक्यांत … Read More










