पाथरी बाजार समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव दाखल.!

पाथरीच्या राजकारणात खळबळ;अविश्वास पारीत होणार का याकडे लक्ष परभणी (प्रतिनिधी):पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. मनमानी कारभार, समितीच्या हिताकडे दुर्लक्ष आणि कुटुंबियांना योजनांचा लाभ मिळवून दिल्याचा … Read More

पाण्याच्या टाकी बांधकामासाठी  विद्युत वाहीनीवर कंत्राटदारांने टाकला आकडा

पुर्णा शहरातील प्रकार; स्थानिक महावितरणच्या भुमिकेकडे लक्ष ;कंत्राटदारावर काय कारवाई होणार याकडे लक्ष पुर्णा ता.२९(प्रतिनिधी) शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामासाठी विज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस … Read More

परभणीत संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली

परभणी,ता.२८/प्रतिनिधीअतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत न मिळाल्याने, महायुती सरकारने शेतकरी विरोधी धोरण अंगिकारल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडल्याची घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी घडली.संतोष रावण पैके रा. चाटोरी ता. … Read More

प्रभागनिहाय मतदार याद्यांमधील गोंधळ सुरुच; दुरुस्तीकरिता तहसीलच्या चकरा

पुर्णेत प्रशासनाच्या कारभाराने मतदार त्रस्त; रोजगार बुडवून सुनावणीला जाण्याची वेळ पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी)पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. अनेक मतदारांची … Read More

१०वी व १२वी परिक्षेंच्या तारखा जाहीर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रसिद्धीपत्रक पुणे ता.१५(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) … Read More

पिक कापणी प्रयोग- विमा कंपनीच्या‘मापात पाप’!

शेतकरी संतप्त; पालम पोलीस ठाण्यात ठिय्या, विमा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालम (ता. १४ ऑक्टोबर) – परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा लाभापासून वंचित ठेवण्याचा घोर प्रयत्न AIC पिकविमा कंपनीकडून होत … Read More

परभणी जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर

राजकीय समीकरणे बदलणार २७ गट महिलांसाठी राखीव परभणी ता.१३(प्रतिनिधी) परभणी जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांचे राजकीय चित्र बदलणारी आरक्षण सोडत सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह … Read More

पंचायत समिती निवडणुकीसाठी पूर्णा तालुक्यातील १२ गणांचे आरक्षण जाहीर

पूर्णा (ता.१३)प्रतिनिधी: पूर्णा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या बारा गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार माधवराव … Read More

पूर्णा नगरपरिषदेत मतदारयाद्यांचा गोंधळ चव्हाट्यावर, तक्रारी, आक्षेप अर्जांचा पाऊस- मा.नगरसेवक सुनील जाधव यांचे प्रशासनाला निवेदन

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी): नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असली, तरी पूर्णा नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमुळे शहरात मोठा गोंधळ उडाला आहे. याद्यांतील गंभीर विसंगती, नावांची … Read More

पूर्णा तालुक्यातील आणखी एक शेतकऱ्याचा बळी..!आत्महत्याचे सत्र सुरूच

अतिवृष्टी, नापिकीने कोलमडलेल्या आडगांव (सु) येथिल शेतकऱ्यांने लावला गळफास;आठवड्यात सलग तीघांनी मृत्युला कवटाळे पुर्णा ता.१२(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे आडगाव (सुगांव) येथील रामराव पिडगे यांनी नैराश्याच्या गर्तेत घेतला शेवटचा श्वास; प्रशासनाच्या तोकड्या … Read More

You cannot copy content of this page