पूर्णा पालिकेचा बायोमायनिंग प्रकल्प कागदावरच; लाखोंच्या बिलांची विल्हेवाट कोणाच्या मर्जीने?

कानडखेडच्या घनकचरा प्रकल्पावर प्रक्रियाच नाही; वर्षांपूर्वी ६४ लाखांचे कंत्राट, तरीही डम्पिंग यार्ड जैसे थे;पालिकेचे हात वर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही माहिती गुलदस्त्यात पूर्णा, ता. १६ (प्रतिनिधी) : पालीकेच्या कानडखेड येथील घनकचरा … Read More

परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी तडकाफडकी निलंबित

परभणी १३ आॅगस्ट/प्रतिनिधीदोन दिवसापूर्वी झालेल्या गर्भवती माता आणि तिच्या पोटातील बाळाच्या मृत्यू प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य शासनाने तात्काळ निलंबित केले आहे. तर जिल्हा … Read More

पुर्णेत खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची ‘लूट’.!

शेतकऱ्यांच्या मजबुरीवर नफा; युरियाची २६६ रुपयांची बॅग ३५० ला, डीएपीवरही ‘वरकमाई’; कृषी विभागाचे दुर्लक्ष पुर्णा, ता. १० (प्रतिनिधी) : शेतकऱ्याने घाम गाळून पिके उभी करायची आणि बाजारात त्याच शेतकऱ्याच्या गरजेवर … Read More

Court Judgement;बलात्कार व हत्या प्रकरण;तिघांना जन्मठेप

२०१३ मधील विटभट्टीवरील महिलेच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल गंगाखेड, दि. २१ (प्रतिनिधी) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यात २०१३ मध्ये विटभट्टीवर काम करणाऱ्या २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळून … Read More

Parbhani Ejtema;मानवता आणि बंधुभावाचा संदेश देत झरीतील इज्तेमाचा समारोप

देशाच्या शांतता, सौहार्द व समृद्धीसाठी विशेष दुआ;हजारों मुस्लिम बांधंवांची उपस्थिती परभणी, दि. २१ (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील झरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इज्तेमा कार्यक्रमाचा मंगळवारी हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत … Read More

आठवडी बाजारात महीलांची सिनेस्टाईल हाणामारी

सोयरीकीवरुन केलेली मस्करी झोंबली;भर रस्त्यात चोपले;चार जणींनी विरुद्ध पुर्णा पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा, दि. १६ (प्रतिनिधी) : मुलीच्या सोयरीकीवरून केलेली मस्करी एका महिलेला चांगलीच महागात पडली असून, मस्करीचा राग मनात … Read More

अपहरण;कंदोरीसाठी आलेल्या इसमाचे चारचाकी उचलून नेले….!

परभणी शहरातील घटनापत्नी, सासुसह इतर दोनअनोळखींवर गुन्हा….! परभणी,१५ जुलै (प्रतिनिधी): शहरातील तुरतपीबाब दर्गा परिसरात कंदोरीसाठी आलेल्या एकाचे चारचाकी वाहनातून बळजबरीने अपहरण करण्यात आले. ही घटना मंगळवार १४ जुलै रोजी दुपारी … Read More

बोरीत कृषी केंद्रासह तीन किराणा दुकाने फोडली

-बसस्थानक परिसरातील घटना बोरी/प्रतिनिधीयेथील बसस्थानक परिसरात चोरट्यांनी तीन किराणा दुकाने व एक कृषी केंद्र फोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर घडली. दुकानाचे … Read More

रेल्वेत ‘हनीमून’चा घाट;व्हायरल व्हिडिओनंतर टिसी निलंबित,डेकोरेटरवर गुन्हा

वातानुकूलित डबा सजवला;समाजमाध्यमांवरील व्हिडिओमुळे रेल्वे प्रशासनाची कारवाई पुर्णा ता.९ (प्रतिनिधी) : नवविवाहित जोडप्यासाठी नांदेड–मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्याला फुगे, फुलांच्या माळा, गुलाबी पडदे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी ‘हनीमून थीम’मध्ये सजविण्याचा … Read More

दुध तापवताच दुधाचे झाले रबरसदृश पदार्थ

पुर्णा शहरातील प्रकार ;खाजगी दूध विक्रेत्यावर कारवाईची टांगती तलवार; एफडीए व पोलिसांकडून चौकशी सुरू पुर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) : अमृततुल्य समजल्या जाणाऱ्या दुधात भेसळ झाल्याचा धक्कादायक प्रकार पुर्णा शहरात उघडकीस … Read More

You cannot copy content of this page