आंबेजोगाईची आदिमाया योगेश्वरी नवरात्रात भक्तांची मांदियाळी

परळी ता.२६ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील आदिमाया योगेश्वरी देवीचे मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवात दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असून मंदिर परिसर भक्तिभावाने गजबजतो.महाराष्ट्रात साडेतीन … Read More

Parali; मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते “बाजीराव पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे”शनिवारी उद्घाटन..!

परळी वैजनाथ ता.२५ (प्रतिनिधी)परळी शहराच्या सेवा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारा अत्याधुनिक असा “बाजीराव पेट्रोलियम” हा नवीन पेट्रोल पंप येत्या शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३१ वाजता शुभारंभ सोहळा … Read More

धनुभाऊ मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी..!

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीकरण बदलणार?’रिकामं ठेवू नका’ या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण बीड(परळी)-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक स्तरावर मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. … Read More

Laxman Hake News;ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे विश्वासू सहकारी पवन कंवरवर प्राणघातक हल्ला

नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवल्यानंतर पुन्हा एकदा हाकेंचे दुसरे सहकारी हल्लेखोरांच्या टार्गेटवर..?परभणी जिल्ह्यातील केरवाडी (ता. पालम) येथील रहिवासी पवन कंवर बीड, दि. २४ (प्रतिनिधी) :ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे … Read More

Beed/Patoda नायगांव घाटात बस-कारचा भीषण अपघात: सरपंचपुत्र ठार,२ गंभीर जखमी

पाटोदा, ता. २४ (प्रतिनिधी) :Patoda Naygav Ghat Accident News पाटोदा तालुक्यातील नायगाव घाट परिसर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघाताने हादरला. घाटातील एका वळणावर समोरासमोर धडकलेल्या रापमच्या बस आणि कारच्या अपघातात थेरला … Read More

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी        

बीड,दि. २४ (जिमाका): बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी बऱ्याच शेतामध्ये घुसल्याने शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा … Read More

Beed flood News;पोहनेर गावाला गोदावरीच्या पूराचा वेढा; धनंजय मुंडे होडीतून गावकऱ्यांच्या मदतीला

परळी वैजनाथ ता.२४ (प्रतिनिधी) – बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे संकट निर्माण झाले आहे. परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरी नदीच्या पूराच्या वेढा घातला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे … Read More

Beed;प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर निलंबित .!

विकृत चेहरा उघड -अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, निलंबनाची कारवाई; केज ता.२३(प्रतिनिधी) –शिक्षण विभागाला काळिमा फासणारी व समाजाला संतापाच्या ज्वाळा पेटवणारी घटना केज येथे उघड झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा … Read More

सिंदफणा कोपली.! नदीचा रुद्रावतार,आष्टी, पाटोदा,शिरूर,पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकांचे नुकसान शेतकरी हतबल

आष्टी ता.२१/ प्रतिनिधी :जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वरुणराजाचा प्रकोप पाहायला मिळाला. आष्टी, पाटोदा, शिरूर व पाथर्डी तालुक्यात रविवारी (दि. २१) रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदफणानदीने सोमवारी रुद्रावतार धारण … Read More

परळी पोलीस शहर वाहतूकेचे श्रीकांत राठोड यांचे निधन..

परळी ता.१७ (प्रतिनिधी)परळी शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत पोलिस कर्मचारी श्रीकांत छोटूराम राठोड (वय ३८) यांचे रक्ताच्या कर्करोगाने दुर्दैवी निधन झाले. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीनगर … Read More

You cannot copy content of this page