Beed Crime : ६ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा नराधमाला बेड्या

परळी रेल्वे स्थानक परिसरात घडली होती घटना; परळी.ता.२(प्रतिनिधी):Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकावर ६ वर्षांच्या लहान चिमुकलीवर अत्याचार (Parali Railway Station Crime) झाल्याची धक्कादायक घटना (ता.३०) रोजी … Read More

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीड-आमळनेर रेल्वेमार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण.!

आॅननलाईन पद्धतीने दाखवणार हिरवी झेंडी; बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा मार्ग मोकळा;‎२३ स्थानकावरुन प्रवाशांना घेता येणार सेवेचा लाभ बीड(परळी)/२ सप्टेंबर;अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या अमळनेर-बीड या टप्प्यातील रेल्वेमार्गाचे उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान … Read More

परळीत हजारों भक्तांच्या उपस्थितीत संतश्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव साजरा

श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न परळी वैजनाथ ता.३१(प्रतिनिधी)/येथिल वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने संतश्री गुरूलिंग स्वामी यांचा १२४ वा पुण्यतिथी महोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह … Read More

Beed Heavy Rain News;धारुरात वाण नदीच्या पुरात दोघेजणं वाहून गेले, एकाचा मृत्यू

धारूर येथील वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही चार चाकी व ऑटो वाहून गेल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकाचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. किल्ले धारूर ता.२८ (प्रतिनिधी):धारूर … Read More

Murder कौटुंबिक वादातून मेहुण्याचा खुन..!

परळी तालुक्यातील जळगव्हाण येथिल घटना; मारेकरी सिरसाळा पोलीसांच्या ताब्यात परळी वैजनाथ ता.२२(प्रतिनिधी) तालुक्यातील जळगव्हाण येथे कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच कोयत्याने सपासप वार करुन, खुन केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले असून,या प्रकरणी … Read More

Parali Vaijanthयुनिक क्यूरियस किड्स शाळेत आगळीवेगळी दहीहंडी; चॉकलेट नव्हे.!शिक्षणाचा गोडवा.!

परळी ता.१६(प्रतिनिधी)येथिल ‘युनिक क्यूरियस किड्स’(unique qurius kids parali vaijanth) शाळेत मध्ये यंदा जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेल्या दहीहंडीत द्वारे विद्यार्थ्यांना केवळ गोड पदार्थ,चॉकलेट … Read More

Parali Vaijanthव्हीएमडी नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा..

परळी वैजनाथ ता.१६(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्यच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथिल वैजनाथराव मुकुंदराव देशमुख (व्हीएमडी)नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे(Parli Vaijanth VMD Narsing School)आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयाचे संचालक प्रकाश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण … Read More

वैजनाथ बँकेची प्रगतीशील वाटचाल गोपीनाथजी मुंडे जनसेवा पॅनेलच करु शकतो-बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ,ता.८(प्रतिनिधी)    परळीतून सुरु झालेल्या व आज राज्यभरात विस्तार असणाऱ्या वैद्यनाथ  बँकेचे संचालक मंडळ हे सभासदांचे कायम हित जपणारे तसेच जबाबदार, विकासाची क्षमता, मजबूत आर्थिक स्थिती आणि प्रगतीशील वाटचाल करणारे असावे, … Read More

Purna१७ ऑगस्ट रोजी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन..

विजेत्या संघाला लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके;शिवसेना (शिंदे)गटाचा उपक्रम पूर्णा ता.६(प्रतिनिधी)गोकुळाष्टमी सणानिमित्त येथिल शिवसेना शिंदे गटाच्या शहर व तालुका शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली (ता.१७) ऑगस्ट रोजी शहरात भव्य … Read More

Parali Vaijanthबालासाहेब फड यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)येथिल दै.सोमेश्वर साथीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब फड यांना नाशिक येथील’न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र संचलित यांच्या वतीने दिला जाणारा ‘वंजारी समाजरत्न पुरस्कार’ जाहीर … Read More

You cannot copy content of this page