मराठ्यांची पोरं अधिकारी झालेली पहायचेत-मनोज जरांगे(Manoj Jarange)

पूर्णा तालुक्यातील आलेगांव येथील हरिनाम सप्ताहास जरांगे पाटलांची हजेरी पूर्णा(प्रतिनिधी)माझ्या तमाम सकल मराठा बांधवांच्या पाठीब्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कशाचीच पर्वा न करता जिवाची बाजी लावून … Read More

डॉ.पवन चांडक यांना अरुणोदय प्रतिष्ठानचा स्मृती पुरस्कार जाहीर

परभणी: अरुणोदय प्रतिष्ठाण पुणे व डॉ. दौलतराव लहाने मित्र मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्मृती पुरस्कार येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज सत्यनारायण चांडक यांना जाहीर झाला आहे.छत्रपती संभाजीनगर येथे … Read More

पूर्णा तालुक्यातील ८१९ विद्यार्थ्यांनी दिली एन. एम.एम.एस परिक्षा

आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पुर्णा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता ८ वीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक तब्बल ८१९ विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती योजना परीक्षा दिली आहे. … Read More

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुरुवारी मराठा समाजाचे आक्रोश आंदोलन

पूर्णा येथील झिरो टिपॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निघणार जन आक्रोश मोर्चा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सकल मराठा समाजाचे आवाहन पूर्णा(प्रतिनिधी),बिड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथील आदर्श गावचे … Read More

श्री दाजीगुरु महाराज संस्थानचे रौप्य महोत्सवी सोहळा श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे यज्ञमंडपाचे भूमिपूजन

पूर्णा(प्रतिनिधी)श्रीक्षेत्र धनगर टाकळी (ता.पूर्णा) येथे श्री सद्गुरु वेंकटेश दाजीमहाराज संस्थान, सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान तसेच श्रीदाजीमहाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज यांचा १६५ वा … Read More

विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत जय जवान जय किसान विद्यालयाचे दोन संघ विजयी

राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवडपूर्णा (प्रतिनिधी): तालुक्यातील कावलगांव येथील जय जवान जय किसान विद्यालयाच्या १७ व १९ वर्ष वयोगटातील खेळाडुंच्या संघाने विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावत आगामी काळात होणाऱ्या राज्य … Read More

SCR Special Train;महाकुंभमेळा,अजमेर उर्स करिता विशेष रेल्वे धावणार

द.म.रेच्या नांदेड रेल्वे विभागाचा निर्णय; जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची माहिती पूर्णा(प्रतिनिधी) आगामी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाकुंभमेळा, अजमेर शरीफ उर्स करिता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातुन नांदेड ,काचिगुडा, हैदराबाद,या … Read More

रेल्वे स्थानकावर आढळला ३० वर्षीय ईसमाचा मृतदेह

पूर्णा रेल्वे स्थानकावरील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर एका ३० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पूर्णा लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची … Read More

मा.सरपंच शेषेकलाबाई यांच निधन

पूर्णा(प्रतिनिधी) तालक्यातील सुहागन येथील माजी सरपंच शेषेकलाबाई केरबाजी भोसले यांचे वयाच्या 70 या वर्षी निधन झाले आहे. त्या सरपंच असताना त्यांच्या काळात सुहागन येथील भरपूर विकास कामे झाली सुहागन येथे … Read More

शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल कदम

पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे शालेय क्षिक्षण समीतीची निवडणूक बिनविरोध पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे कंठेश्वर येथिल शालेय क्षिक्षण समीतीची निवडणूक बिनविरोध पार पडली.१६ सदस्य संख्या असलेल्या या समीतीच्या अध्वयक्षपदी विठ्ठल कदम यांची … Read More

You cannot copy content of this page