भाजपा सदस्य नोंदणी;पूर्णेत नोंदणी साठी घर चलो अभियान
पूर्णा(प्रतिनिधी)आपल्या भाजपा परिवारामध्ये महाराष्ट्रातील दीड कोटी देशभक्त सदस्यांना सामील करून घेण्यासाठी भाजपाच्या संघटन पर्व अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे.पूर्णा शहरात मराठवाडा संघटनमंत्री माननीय संजय भाऊ कोडगे यांच्या नेतृत्वाखाली … Read More











