नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला!२ डिसेंबरला मतदान; फक्त ऑनलाईन अर्ज, ‘डबल स्टार’ मतदारांना मतदानास बंदी

मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) :राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान, तर … Read More

पाथरी बाजार समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव दाखल.!

पाथरीच्या राजकारणात खळबळ;अविश्वास पारीत होणार का याकडे लक्ष परभणी (प्रतिनिधी):पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. मनमानी कारभार, समितीच्या हिताकडे दुर्लक्ष आणि कुटुंबियांना योजनांचा लाभ मिळवून दिल्याचा … Read More

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या वाहनावर शाई फेकली

गंगाखेड येथील घटना;गुन्हा दाखल;दोघे पोलीसांच्या ताब्यात परभणी ता.१ (प्रतिनिधी)राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असून शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करीत गंगाखेड येथे राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर … Read More

परभणीत चोरट्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय फोडले..!

सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल लंपास;चोरट्यांचे पोलीसांना ओपन चॅलेंज.? परभणी ता.१(प्रतिनिधी) येथील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरटयावर नवा मोंढा … Read More

त्या वीजचोर ठेकेदारापुढे महावितरणने टाकली नांगी..!

लाखोरुपयांची वीज चोरी दडपण्याचा प्रयत्न;अभियंते नेमके कुणाच्या दबावाखाली पूर्णा,ता.३० (प्रतिनिधी)येथिल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कामांसाठी लागणा-या विद्युत पुरवठासाठी चक्क विज चोरीचा प्रकार केल्याचे समोर आले असून, महावितरण विभागाने … Read More

विहिरींच्या कुशल बिलांसाठी स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन

पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथिल गोदापात्रात शेतकऱ्यांच्या सहभाग पूर्णा, ता. 30 (प्रतिनिधी):रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विहिरी, गायगोठे आदी कामे पूर्ण करूनही चार वर्षांपासून कुशल बिलांचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये … Read More

पाण्याच्या टाकी बांधकामासाठी  विद्युत वाहीनीवर कंत्राटदारांने टाकला आकडा

पुर्णा शहरातील प्रकार; स्थानिक महावितरणच्या भुमिकेकडे लक्ष ;कंत्राटदारावर काय कारवाई होणार याकडे लक्ष पुर्णा ता.२९(प्रतिनिधी) शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामासाठी विज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस … Read More

पोलीस पाटील संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई मंत्रालयात पार पडली महत्वपूर्ण बैठक परभणी,ता३०(प्रतिनिधी) राज्यातील पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,गृहराज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर तसेच गृह विभागाचे अव्वल सचिव … Read More

नगरपरिषद निवडणूकसाठी डावपेचांना वेग..!

मतदार यादी हरकतींवरील सुनावणीनंतर वाढणार रंगत पुर्णा,ता.२८(प्रतिनिधी)ः नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघड वाजत आहे. प्रशासन निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गतिमान झाले आहे.प्रभाग रचना,आरक्षण सोडत, मतदार याद्यांचा कार्यक्रम,मतदान केंद्रांची यादी व केंद्रनिहाय … Read More

परभणीत संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली

परभणी,ता.२८/प्रतिनिधीअतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत न मिळाल्याने, महायुती सरकारने शेतकरी विरोधी धोरण अंगिकारल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडल्याची घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी घडली.संतोष रावण पैके रा. चाटोरी ता. … Read More

You cannot copy content of this page