पिंपळगाव(बा)येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे ता.२ जुन सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जयंतीनिमित्त व्याख्यान, शोभायात्रा, दिंडी, महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात … Read More

परळीचे सुपुत्र कृष्णगोपाल तोतला यांची महसूल न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती

परळीचे सुपुत्र कृष्णगोपाल तोतला यांची महसूल न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती परळी…. प्रतिनिधी…परळी शहराचे सुपुत्र व ज्येष्ठ न्यायिक अधिकारी श्री. कृष्णगोपाल श्रीनिवास तोतला यांची महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या … Read More

३५ वर्षीय महिलेवर अत्याचार;प्रकरण बीड पोलीसांकडे वर्ग

परभणीच्या कोतवाली पोलीसांत गुन्हा दाखल. परभणी/प्रतिनिधी एका ३५ वर्षीय महिलेवर लग्नाचे अमिष दाखवत वारंवार अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी परभणीच्या कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील … Read More

आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा डंका राहील-आंबादास दानवे

परभणी(प्रतिनिधी) राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा डंका राहील असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. परभणी शहरातील सावली विश्राम गृहात … Read More

Summer Special; नांदेड-मुंबई १८ डब्ब्यांची विशेष रेल्वे धावणार

नांदेड रेल्वे विभागाकडून प्रवाशांची सोय; जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची माहिती पूर्णा(प्रतिनिधी) उन्हाळी सुट्यात मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांना नांदेड रेल्वे विभागाने मोठा दिलासा दिला असून, सुट्टीत रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी,आरक्षीत … Read More

मारोती कदम यांना ‘ आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार

पूर्णा(प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील उपक्रमशील शिक्षक मारोती भुजंगराव कदम यांना साहित्य क्षेत्रात अल्पावधीत केलेल्या लक्षवेधी साहित्यिक योगदानाची नोंद घेवून काव्यमित्र संस्था , पुणे मार्फत दिला जाणारा आचार्य … Read More

पूर्णेत ‘सस्ती अदालत’ उपक्रमांतर्गत ४४ प्रकरण निकाली

 पूर्णा/ प्रतिनिधी        पूर्णा तालुक्यातील चुडावा,लिमला, कावलगांव, पूर्णा,ताडकळस,कात्नेश्वर या ६ महसूल मंडळातील रखडलेल्या शेत रस्त्यांबाबत तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली  शुक्रवारी २३ में रोजी ‘सस्ती अदालतीचे’ आयोजन करण्यात आले … Read More

पूर्नसर्वेक्षण करून कर निर्धारण करावे-बसपा नेते देवराव खंदारे

पूर्णा(प्रतिनिधी) पालीका अंतर्गत हद्दीत कोअर प्रोजेक्ट प्र.लि.अमरावती कंपनीने शासनाने घालून दिलेले निर्देश बाजुला सारुन शहरातील मालमत्तेचे सर्वे करून करनिर्धारण केले आहेत.त्यामुळे पालीकेने नियमानुसार पूर्नसर्वेक्षण करून कर निर्धारण करावे अशी मागणीचे … Read More

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून समृद्धी महामार्गाच्या कामाची पहाणी

पूर्णा( प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांनी पूर्णा तालुक्यातील गौर शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी … Read More

कौतुकास्पद;प्रा.डॉ.व्यंकटेश मोरे यांच्या संशोधनास इंग्लंडचे पेटंट

तुमसर(प्रतिनिधी) येथिल गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.व्यंकटेश मोरे यांना नुकतेच इंग्लंड मधील पेटंट मिळाले आहे. वाणिज्य … Read More

You cannot copy content of this page