रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट

पुर्णेतील चित्र; रेसुबल, स्थानिक व लोहमार्ग पोलिसांचा निष्क्रिय कारभार सुरक्षा वा-यावर! पुर्णा, ता.२२ (प्रतिनिधी) येथिल रेल्वे स्थानक परिसर हे सध्या चोरटे, लुटारू आणि असामाजिक घटकांचे सुरक्षित अड्डे बनले आहेत. स्थानिक … Read More

समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश – हभप ज्ञानेश्वर महाराज बावळे

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुर्णेत किर्तन सोहळा संपन्न पूर्णा, ता. २० (प्रतिनिधी): “संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी कर्मकांड व खोटेपणाला थारा न … Read More

धनत्रयोदशीला पुर्णेत रंगला पालखी व रिंगण सोहळा

महादेव मंदिर संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता;माहेरवाशीणींचा सहभाग पूर्णा, ता.१८(प्रतिनिधी):धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर पुर्णेचे ग्रामदैवत श्री महादेव मंदिर संस्थान येथे आज हरिनामाचा गजर आणि भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळाला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित … Read More

१७ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात आढळला..

ममदापूर शिवारातील घटना;मयत पिंपरी देशमुख येथिल रहीवाशी; अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सोडलं होतं घर पूर्णा, दि. १८ (प्रतिनिधी) पूर्णा तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील शेतकरी भगवान विठलराव माने (वय ४२, व्यवसाय शेती) … Read More

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा दिवसाढवळ्या घरफोडी.!

आव्हई येथे रोख रकमेसह पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास; आठवड्यातील दुसरी चोरी पूर्णा, ता.१७ (प्रतिनिधी): पूर्णा तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आठवडाभरात दोन घरफोड्यांच्या घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ … Read More

पुर्णा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच!

दिवाळीच्या पूर्वसंध्येला देगावच्या तरुण शेतकऱ्याने लावला गळफास पुर्णा ता.१७ (प्रतिनिधी): दिवाळीचा आनंद घराघरात पोहोचत असताना पुर्णा तालुक्यातील देगाव गावात एक हृदयद्रावक घटना घडली. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले प्रचंड नुकसान, वाढलेले बँकेचे … Read More

महाराष्ट्र कास्टट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद कुरेवाड

परभणी ता.१६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद परभणी येथील मुख्य लिपीक श्री प्रल्हाद विश्वनाथराव कुरेवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या … Read More

एचएआरसी संस्थेचा उपक्रम;अनाथ व निराधार मुले,महीलांना दिवाळी किटचे वाटप

पुर्णा तालुक्यातील फुरकळस येथे पार पडला कार्यक्रम पूर्णा ता.१६ (प्रतिनिधी): दिवाळीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने एच.ए.आर.सी. संस्थेच्या वतीने फुलकळस येथे हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.१४ ऑक्टोबर रोजी … Read More

घमंडसिंग जुनी यांची राज्यस्तरीय समितीवर निवड

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन परळी ता.१६ (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनातर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या … Read More

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

परळी वैजनाथ (दि.१५) – लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय … Read More

You cannot copy content of this page