पूर्णा पोलिसांनी १० दिवसांत लावला दोन जबरी चो-यांचा छडा

५ चोरटे अटकेत; ६ दुचाकी, ११ मोबाईलसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त पुर्णा ता.२०(प्रतिनिधी) शहरात गेल्या आठवड्यात रेल्वे स्थानक व शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या दोन जबरी चोरींचा पूर्णा पोलिसांनी वेगवान तपास करत … Read More

लाचखोर तलाठ्यास एक वर्ष कारावास

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड न्यायालयाचा निकाल;५ हजारांचा दंड गंगाखेड,ता.१८(प्रतिनिधी) : लाचखोर तलाठी विकास शारंगधर मार्डीकर (वय ५६) यांना प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, गंगाखेड यांनी एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा … Read More

Parbhani Breking;दरोडेखोराचा पोलिसांवर चाकू हल्ला;५ दरोडेखोर जेरबंद

चारठाणा हद्दीत सिनेस्टाईल थरार; ५ जखमी पोलिसावर जिल्हा रुग्णालयात उपचार परभणी, ता. १८ (प्रतिनिधी) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर चाकू हल्ल्याची … Read More

चारठाणा हद्दीतील चोरीचा स्था.गु.शाखेच्या पथकाने केला पर्दाफाश

• चोरी प्रकरणी दोघे जेरबंद;चारठाणा पोलीसांकडून अधिक तपास सुरू परभणी,ता.२८/प्रतिनिधीजिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रूपयांचे दागिने चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले. … Read More

आय.जी पथकाची जुगार अड्डयावर छापेमारी

पुर्णा,ता २८/ प्रतिनिधी शहाजी उमाप, पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड पोलीस परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथके पाठविण्यात आली होती. या विशेष मोहिमेदरम्यान ताडकळस पोलीस ठाण्याच्या … Read More

रेल्वेची अनधिकृत फेरीवाल्या विरोधात धडक कारवाई

-५६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कार्यवाही परभणी/प्रतिनिधीरेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वेगाडी व स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध सात दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम २० ते २६ फेब्रवारी दरम्यान राबविण्यात आली. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, … Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झिरोफाट्यावर पकडला ५ किलो गांजा

पुर्णा पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान उघडकीस आली घटना;तिघांविरुद्ध गुन्हा; पूर्णा, ता.२८ (प्रतिनिधी): झिरो फाटा परिसरात पुर्णा पोलिसांनी उभारलेल्या नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.२७) रोजी रात्री संशयितांकडून तब्बल ५ … Read More

एसटीमध्ये महिलेचे २.२० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

परभणीच्या कोतवाली पोलिसांत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी परभणी ते लोहरा दरम्यानच्या एसटी बस प्रवासात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल **२ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे … Read More

विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची धाड; मानवत तालुक्यामध्ये १२ लाखांचा गुटखा जप्त

दोन जणांवर गुन्हा नोंद; अवैध धंद्याविरोधात पोलिसांची कडक भूमिका मानवत, ता. १६ (प्रतिनिधी): विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परीक्षेत्राच्या पथकाने मानवत पोलिसांच्या सहकार्याने तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक उघडकीस … Read More

Parbhani ;सेलु शहरात घरफोडी करणारा चोरटा जेरबंद

भरदिवसा घरफोडीचा पाच दिवसांत लावला छडा; एका आरोपीसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त;स्था.गु.शाखा व सेलु पोलीसांनी कामगिरी परभणी, ता. १५ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सेलू शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पाच दिवसांत … Read More

You cannot copy content of this page