भरधाव स्विफ्ट कारची दुचाकीला जोरदार धडक..!
पूर्णा-झिरो फाटा रस्त्यावरील घटना; दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) झिरो फाट्याकडून भरधाव वेगाने पूर्णेकडे येणाऱ्या एका स्विफ्ट कारने एरंडेश्वर कडे जा णा-या एका दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी … Read More










