Beedगेवराई तालुक्यातील उपसरपंच बरगेंचा मृतदेह कारमध्ये आढळला
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गाव हद्दीतील घटना;हत्या की आत्महत्या.? चर्चेला उधाण गेवराई, ता.९ (प्रतिनिधी)Beed Crime News बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३८) यांचा … Read More