पुर्णेत खाजगी सावकाराचा निर्घृण खून

दोन अज्ञात हल्लेखोरांकडून चाकूचे सपासप वार; गुड मॉर्निंग रोडवरील पहाटेची थरारक घटना, शहरात खळबळ पुर्णा, ता.२२ (प्रतिनिधी) : पुर्णा शहरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या एका थरारक खूनप्रकरणाने संपूर्ण शहर हादरले आहे. … Read More

चुडाव्यात शिवछत्रपतींचा विनापरवाना पुतळा बसवला;अज्ञातांवर गुन्हा

पूर्णा,ता.१५(प्रतिनिधी) तालुक्यातील चुडावा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा अनधिकृतरित्या बसविण्यात आल्याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध बुधवार दि. १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयालगत … Read More

देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग लंपास

लॅपटॉपसह ५७ हजारांचा मुद्देमाल चोरीला; नांदेड लोहमार्ग पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा, ता.१५ (प्रतिनिधी) देवगिरी एक्सप्रेसने ठाणे ते पूर्णा असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची लाल रंगाची ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास … Read More

बेकायदा वीजचोरी प्रकरणी त्या कंत्राटदारांवर अखेर गुन्हा दाखल

पुर्णेतील टाकी बांधकामासाठी टाकला होता अकोडा;स्थानिक पत्रकारांच्या मागणीला यश पूर्णा, ता.१२ (प्रतिनिधी) पाणीपुरवठा योजनेतील पाण्याची टाकी तसेच जलशुद्धीकरण केंद्र बांधकामासाठी पालीकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने महावितरण कंपनीच्या वाहीन्यांवर अकोडा टाकुन दोन … Read More

भरधाव हायवाची एसटीला धडक;प्रवाशी बालंबाल बचावले

१६ हजारांचे नुकसान,हायवा चालकावर गुन्हा दाखल पूर्णा,ता.२४(प्रतिनिधी), चुडावा-वसमत मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रकने एसटी बसला धडक मारुन घासत नेल्याची धक्कादायक घटना घडली असून, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी बालंबाल बचावले … Read More

पूर्णा पोलिसांनी १० दिवसांत लावला दोन जबरी चो-यांचा छडा

५ चोरटे अटकेत; ६ दुचाकी, ११ मोबाईलसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त पुर्णा ता.२०(प्रतिनिधी) शहरात गेल्या आठवड्यात रेल्वे स्थानक व शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या दोन जबरी चोरींचा पूर्णा पोलिसांनी वेगवान तपास करत … Read More

लाचखोर तलाठ्यास एक वर्ष कारावास

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड न्यायालयाचा निकाल;५ हजारांचा दंड गंगाखेड,ता.१८(प्रतिनिधी) : लाचखोर तलाठी विकास शारंगधर मार्डीकर (वय ५६) यांना प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, गंगाखेड यांनी एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा … Read More

Parbhani Breking;दरोडेखोराचा पोलिसांवर चाकू हल्ला;५ दरोडेखोर जेरबंद

चारठाणा हद्दीत सिनेस्टाईल थरार; ५ जखमी पोलिसावर जिल्हा रुग्णालयात उपचार परभणी, ता. १८ (प्रतिनिधी) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर चाकू हल्ल्याची … Read More

चारठाणा हद्दीतील चोरीचा स्था.गु.शाखेच्या पथकाने केला पर्दाफाश

• चोरी प्रकरणी दोघे जेरबंद;चारठाणा पोलीसांकडून अधिक तपास सुरू परभणी,ता.२८/प्रतिनिधीजिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रूपयांचे दागिने चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले. … Read More

आय.जी पथकाची जुगार अड्डयावर छापेमारी

पुर्णा,ता २८/ प्रतिनिधी शहाजी उमाप, पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड पोलीस परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथके पाठविण्यात आली होती. या विशेष मोहिमेदरम्यान ताडकळस पोलीस ठाण्याच्या … Read More

You cannot copy content of this page