पुर्णेत रविवारी महर्षी वाल्मीकी जयंतीचे आयोजन तैलचित्राची भव्य मिरवणूक, रक्तदान शिबीर व समाज प्रबोधन कार्यक्रम

पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) : आदिवासी कोळी महादेव समाज संघटना शाखा पूर्णा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महर्षी वाल्मीकी ऋषी सार्वजनिक जयंती महोत्सव कोळीवाडा, श्री साईबाबा मंदिर परिसर, कोळीवाडा, पूर्णा येथे उत्साहात … Read More

Purna;महादेव मंदिर संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायणास शनिवार पासून प्रारंभ

पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) : शहरातील महादेव मंदिर संस्थान येथे शनिवार, (ता.११) ऑक्टोबर २०२५ पासून शुक्रवार, (ता. १७) ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह“श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत श्रीमद् भागवत … Read More

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या राकेश किशोरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अपमान – पूर्णा शहरातून तीव्र संतापाची लाट; राष्ट्रपतींकडे निवेदन पाठवले पूर्णा प्रतिनिधी –सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक कृतीनंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट … Read More

पवार महाविद्यालयात स्वच्छता अभियानाचे आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) – येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने (०८ ऑक्टोबर ) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. … Read More

महामानवांचे विचारच मानवतेचे खरे दिशादर्शक -आमदार संतोष बांगर

पूर्णा बुद्ध विहारात वर्षावास समारोप, चिवरदान व चैत्यभूमी पूजन सोहळा उत्साहात पार पूर्णा ता.७ (प्रतिनिधी);“भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे जगासाठी तारणहार ठरले आहेत. त्यांनी मानवतेला समता, … Read More

परभणी जिल्हा ग्रंथालय कार्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा

परभणी ता.४ (प्रतिनिधी) – परभणी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, येथे अभिजात मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या अनुषंगाने कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे … Read More

श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात ‘महिला सुरक्षितता’ विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

पूर्णा (प्रतिनिधी) :श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘महिला सुरक्षितता’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अंतर्गत तक्रार … Read More

पुर्णेत ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा

पूर्णा ता.३ (प्रतिनिधी) :बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त पूर्णा शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात … Read More

सामाजिक कार्यकर्ते संदिप चौंडेंकडून पूरग्रस्तांसाठी २१ हजारांची मदत

परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)सामाजिक कार्यकर्ते संदीप चौंडे यांनी परळी तालुक्यासह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपल्या आई, वडीलांच्या स्मरणार्थ २१ हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेश … Read More

बिड-लासलगांव हत्याकांडाची CBI चौकशी करा-पुर्णेत वाल्मीकी आर्मीचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

पूर्णा (ता.३० सप्टेंबर)बिड व लासलगांव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर वाल्मीकी आर्मी तर्फे पुर्णा पोलीसांना मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या घटनेत दोन जणांचा निर्दयीपणे खून झाल्याने … Read More

You cannot copy content of this page