परभणी;शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकरी संवाद दौरा!

जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रविंद्र धर्मे यांची माहिती ;परभणी,मानवत,पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांना भेटणार;कर्जमाफी जाहीर करा,शिवसेनेची मागणी परभणी, ता.६ (प्रतिनिधी)राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेना पक्षप्रमुख … Read More

पूर्णा पालीकेला लुटणाऱ्या भ्रष्ट टोळीला जनता धडा शिकवेल – मा.आ. बाबाजानी दुर्राणी

पुर्णेत पालीका निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली काँग्रेसची बैठक पूर्णा, ता. ६ (प्रतिनिधी)  मागील काही वर्षांपासून पूर्णा नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. काही टोळक्यांनी निधीची लूट करून सत्तेचा गैरवापर … Read More

परभणी;दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

पुर्णा तालुक्यातील सुहागन व परभणीतील पोरजवळा येथे दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटना पूर्णा/ताडकळस (प्रतिनिधी) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. पुन्हा एकदा दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या शिवारात गळफास घेऊन … Read More

नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला!२ डिसेंबरला मतदान; फक्त ऑनलाईन अर्ज, ‘डबल स्टार’ मतदारांना मतदानास बंदी

मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) :राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान, तर … Read More

पाथरी बाजार समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव दाखल.!

पाथरीच्या राजकारणात खळबळ;अविश्वास पारीत होणार का याकडे लक्ष परभणी (प्रतिनिधी):पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. मनमानी कारभार, समितीच्या हिताकडे दुर्लक्ष आणि कुटुंबियांना योजनांचा लाभ मिळवून दिल्याचा … Read More

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या वाहनावर शाई फेकली

गंगाखेड येथील घटना;गुन्हा दाखल;दोघे पोलीसांच्या ताब्यात परभणी ता.१ (प्रतिनिधी)राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असून शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करीत गंगाखेड येथे राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर … Read More

परभणीत चोरट्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय फोडले..!

सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल लंपास;चोरट्यांचे पोलीसांना ओपन चॅलेंज.? परभणी ता.१(प्रतिनिधी) येथील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरटयावर नवा मोंढा … Read More

त्या वीजचोर ठेकेदारापुढे महावितरणने टाकली नांगी..!

लाखोरुपयांची वीज चोरी दडपण्याचा प्रयत्न;अभियंते नेमके कुणाच्या दबावाखाली पूर्णा,ता.३० (प्रतिनिधी)येथिल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कामांसाठी लागणा-या विद्युत पुरवठासाठी चक्क विज चोरीचा प्रकार केल्याचे समोर आले असून, महावितरण विभागाने … Read More

विहिरींच्या कुशल बिलांसाठी स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन

पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथिल गोदापात्रात शेतकऱ्यांच्या सहभाग पूर्णा, ता. 30 (प्रतिनिधी):रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विहिरी, गायगोठे आदी कामे पूर्ण करूनही चार वर्षांपासून कुशल बिलांचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये … Read More

पाण्याच्या टाकी बांधकामासाठी  विद्युत वाहीनीवर कंत्राटदारांने टाकला आकडा

पुर्णा शहरातील प्रकार; स्थानिक महावितरणच्या भुमिकेकडे लक्ष ;कंत्राटदारावर काय कारवाई होणार याकडे लक्ष पुर्णा ता.२९(प्रतिनिधी) शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामासाठी विज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस … Read More

You cannot copy content of this page