परभणी;सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर; मृत्यूमागील धक्कादायक कारण झालं उघड.

परभणी(प्रतिनिधी)परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदनाचा अवहाल समोर आला आहे.त्याचा मृत्यू अनेक जखमांनंतर लागलेला धक्का (Shock following multiple injuries) यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी केलेल्या ईनकॅमेरा शवविच्छेदनानंतर उघडकीस … Read More

श्रीदत्त जन्मोस्तव; पूर्णेतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात धार्मिक कार्यक्रम संपन्न

सोमवारी महाआरतीने सांगता पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील अमृतनगर येथिल श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात (दिंडोरी प्रणित) श्रीदत्त जयंती निम्मीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळा चालू आहे. या सोहळ्याची … Read More

पूर्णेत कडकडीत बंद;सोमनाथ सुर्यवंशी यांचं कारागृहातील मृत्यु प्रकरण

भिम अनुयायांचे राष्ट्रपतींना निवेदन; जबाबदारांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पूर्णा: संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणानंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेतील सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचापोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची वार्ता … Read More

परभणी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक थंडी पारा४.६ अंशावर.!

काळजी घ्या;जोरदार थंडीची लाट परभणी(प्रतिनिधी) जिल्ह्यात हुडहुडी भरवणा-या थंडीची जोरदार लाट आली आहे.मागील आठवड्यापासुन पाऱ्याची झपाट्याने घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी १५ डिसेंबर रोजी पा-यात घसरण होऊन पारा … Read More

परभणी;जिल्हा कारागृहातील त्या तरुणाचा मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

परभणी(प्रतिनिधी) संविधान पुस्तीका प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना जिल्हा कारागृहात मृत्यू झाल्याची घटना रविवारी १५ रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे … Read More

मुंडे बहीण भावासह 35 मंत्र्यांचा शपथविधी!

मुंडे बहीण भावासह 35 मंत्र्यांचा शपथविधी! नागपूर –राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपूर येथे होतं आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण भावासह तब्बल 35 … Read More

श्रीदत्तगुरुंच्या जयघोषात,गुलालाची उधळण करत दत्तजयंती उत्साहात साजरी

पूर्णा(प्रतिनिधी)‘ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या जयघोषात व गुलालाची उधळण करत श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात आला.यावेळी मंदीरावर लक्षवेधी दिव्यांची सजावट करण्यात आली होती. सहा … Read More

आ.मेघना बोर्डीकरांच्या रुपाने १४ वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मिळालं मंत्रीपद.!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा फोन परभणी(प्रतिनिधी) तब्बल १४ वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे. यापूर्वी महिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी परभणी जिल्ह्यातून मंत्रीपद भूषवले होते. आता त्यांच्यानंतर … Read More

परभणी;न्यायालयीन कोठडीतील तरुणाचा मृत्यू

जिल्हा कारागृहातील घटना;शहरात तणावाचे वातावरण; जागोजागी पोलीसांचा तगडा बंदोबस्त Parbhani: जिल्हा कारागृहात परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला एक तरुण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकारामुळे … Read More

परभणी;पोलीसांच्या ताब्यातील महिला दगावल्याची निव्वळ अफवाच

अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची माहितीपरभणी(प्रतिनिधी)संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची वार्ता परभणी शहरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. पुन्हा … Read More

You cannot copy content of this page