परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना
दगडफेक, रेल्व रोको; घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता परभणी(प्रतिनिधी) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा मंगळवारी १० डिसेंबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास एका माथेफिरुने दगड मारून काच … Read More