Beed/Patoda नायगांव घाटात बस-कारचा भीषण अपघात: सरपंचपुत्र ठार,२ गंभीर जखमी

पाटोदा, ता. २४ (प्रतिनिधी) :Patoda Naygav Ghat Accident News पाटोदा तालुक्यातील नायगाव घाट परिसर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघाताने हादरला. घाटातील एका वळणावर समोरासमोर धडकलेल्या रापमच्या बस आणि कारच्या अपघातात थेरला … Read More

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी        

बीड,दि. २४ (जिमाका): बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी बऱ्याच शेतामध्ये घुसल्याने शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा … Read More

Beed flood News;पोहनेर गावाला गोदावरीच्या पूराचा वेढा; धनंजय मुंडे होडीतून गावकऱ्यांच्या मदतीला

परळी वैजनाथ ता.२४ (प्रतिनिधी) – बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे संकट निर्माण झाले आहे. परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरी नदीच्या पूराच्या वेढा घातला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे … Read More

Beed;प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर निलंबित .!

विकृत चेहरा उघड -अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, निलंबनाची कारवाई; केज ता.२३(प्रतिनिधी) –शिक्षण विभागाला काळिमा फासणारी व समाजाला संतापाच्या ज्वाळा पेटवणारी घटना केज येथे उघड झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा … Read More

Beed Crime: परळी हादरलं! पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची निर्घृण हत्या.!

घर नावावर न केल्याच्या रागातून डोक्यात दगड; ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना परळी (जि. बीड) ता.२२ (प्रतिनिधी): घर नावावर करून देण्यास आईने नकार दिल्याने परळीत एका पोटच्या मुलानेच जन्मदात्रीचा बळी … Read More

Beed;बंजारा समाजाचा एल्गार STआरक्षणासाठी प्रचंड मोर्चे

बीड ता.१५(प्रतिनिधी): मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरचा आधार देत ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर आता बंजारा समाजानेही आरक्षणासाठी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात बंजारा समाज … Read More

Parli Crime व्यसनाधीन पतीकडून पत्नीचा पोट फाडून खून :

परळी तालुक्यातील डाबी गाव हादरले परळी ता.१४ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील डाबी गावात घडलेल्या एका क्रूर घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दारूच्या व्यसनाधीन पतीने स्वतःच्या पत्नीचा पोट चिरून खून केल्याची … Read More

Parli इराणी बस्तीत डीवायएसपी ऋषिकेश शिंदेंच्या पथकाचा छापा; तब्बल ४० किलो गांजा जप्त..!

परळी ता.२ सप्टेंबर (प्रतिनिधी)/parli-Sambhajinagar Police Station News परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी गल्ली येथील एका घरावर अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी DYSP Rushikesh Shinde(डीवायएसपी) ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी … Read More

Parli इराणी बस्तीत डीवायएसपी ऋषिकेश शिंदेंच्या पथकाचा छापा; तब्बल ४० किलो गांजा जप्त..!

परळी ता.२ सप्टेंबर (प्रतिनिधी)/parli-Sambhajinagar Police Station News परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी गल्ली येथील एका घरावर अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी DYSP Rushikesh Shinde(डीवायएसपी) ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी … Read More

You cannot copy content of this page