परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणीत भारतीय जनता पार्टीचा कृतज्ञता सोहळा परभणी(प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीत परभणी जिल्हावासीयांनी महायुतीच्या पाठीशी भक्कम असे समर्थन उभे केले. जिल्हावासीयांच्या आशिर्वादाने हे सरकार आरुढ झाले आहे.मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळेच या … Read More

संशोधनासाठी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जातील -मुख्यमंत्री फडणवीस

परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृती संशोधन विकास समीतीची बैठक परभणी ता.२९ मे (प्रतिनिधी) शेतीच्या वास्तवाशी थेट नाळ जुळावी, यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली … Read More

प्रशासनाच्या जनता दरबारात पालकमंत्री मेघनाताई बोर्डिकरांचा फोन खनखनला

पूर्णा तालुक्यातील मौजे रुंज येथे सुरू होता जनता दरबार‌; ग्रामस्थ सुखावले परभणी(प्रतिनिधी) पालकमंत्री टास्क फोर्स अंतर्गत रुंज गावात सुरु असलेल्या ऐन जनता दरबार‌ जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी गाव … Read More

अवकाळीचा तडाखा; झिरोफाटा-पूर्णा रस्ता काही काळ रस्ता बंद

कात्नेश्वर महसूल मंडळाला पावसाने झोडपले;जागोजागी विद्युत खांब वाकले पूर्णा/ प्रतिनिधी कातनेश्वर शिवारात सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार चक्रीवादळ सदृश्य, वारा आणि पावसात रस्त्यावरील तसेच शेतातील झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे, … Read More

पूर्णेत घरफोडी;साडेतीन लाखांचा मुद्देमाल पळवला

शहरातील अलीनगर भागातील घटना;नागरिकांत भिंतीचे वातावरण;गस्त वाढवण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील अलीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी एका किराणा दुकान चालकाचे चॅनलगेट चे कुलुप तोडुन  घरात घुसून २६ ग्रॅम सोन्याचे तर १० तोळे चांदिचे … Read More

फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून १ कोटी ३६ लाखांची वसुली

९ तपासणी मोहीमेत २३ हजार ४८० प्रवाशांवर कारवाई; पूर्णा/प्रतिनिधी नांदेड विभागातील भरारी पथकाने रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल २३ हजार ४८० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही … Read More

लक्ष्मीकांत शिंदे राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई येथील युवा प्रतिष्ठान आयोजित कर्मवीर अॅड.एकनाथ आव्हाड (जीजा ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत शिंदे यांना नुकताच प्रदान करण्यात आला … Read More

तपोवन एक्स्प्रेसच्या धडकेत २५ वर्षी तरुण जागीच ठार

पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील पांढरी रुपला शिवारातील घटना;चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) तालूक्यातील चुडावा ते वसमत रस्त्यावर असलेल्या भुरारी पुलाजवळील पांढरी शिवारातील पूर्णा-नांदेड रेल्वे लोहमार्ग पटरीवर धावत्या तपोवन एक्सप्रेसच्या धडकेत … Read More

रथोत्सव;औंढा नागनाथ येथे उसळला जनसागर

हर हर महादेव गर्जना;८० ते ९० हजार भाविकांच्या उपस्थितीचा मंदिर समीतीचा अंदाज हिंगोली/औंढा नागनाथ                   लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ८ वे ज्योतिर्लिंग येथे शनिवार ता. १ मार्च … Read More

ई-केवायसी; शिधापत्रिकांचे प्रमाणिकरण करावे; जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर

परभणी(प्रतिनिधी) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अन्न योजनेमधील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेमधील मयत, कायमस्वरूपी स्थलांतरीत, आधार प्रमाणित नसलेले दुबार लाभार्थी वगळण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्याचे वितरण व्हावे, यासाठी लाभार्थ्यांचे आधार … Read More

You cannot copy content of this page