Jansuraksha Bill जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात परळीत भव्य निदर्शने
विधेयक रद्द करण्याची एकमुखी मागणी परळी(वै)ता.२१(प्रतिनिधी). (Repeal of Jan Suraksha Bill)राज्य शासनाने भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकारावर गदा आणणारे ‘जनसुरक्षा विधेयक’नुकतेच पारीत केलं आहे.हे विध्येयक रद्द करण्यात यावे यामागणी … Read More











