कोरोना काळात—– एक हात मदतीचा सेवा धर्म
कोरोना काळात—– एक हात मदतीचा सेवा धर्म
परळी अनंत कुलकर्णी
सध्या कोरोनाचा महामारीमुळे नागरीकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. हाताला काम नाही खायला काही नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत परळीतील काही तरूणांनी गरीबासाठी ” एक हात मदतीचा ” सेवा गुप बनविला या माध्यमातून तरूण मंडळी काम करतांना दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षा पासुन नागरीकांचा सेवेसाठी “एक हात मदतीची संकल्पना तरूणांनी मांडली . या माध्यमातून गोरगरीबांना हे सेवा सतत मदतीला धावुन येत असतात. आज माजी नगराध्यक्ष बाजीराव धरमाधिकारी यांच्या हस्ते सेवेला प्रारंभ करण्यात आला. मध्यंतरी काळात या एक हात मदतीचा सेवा गुपने वैघनाथ मंदीर परीसरातीर भिशुकरी यांना जेवन नाश्ता व कपडे देण्यात आले होते. तसेच वुदधाश्रमात असलेले नागरीकांना सुद्धा ही सेवा बजावत असतात .
सध्या कोरोनाचा काळात सगळे सामाजिक संघटना मदत करीत असतात . सध्या सगळीकडे हाॅटेल बंद आहेत शहरात सगळीकडे पोलिसांचा सोख बंदोबस्त असल्याने त्यांची ऊपासमार होवु नये महणुन चार दिवसापासुन दररोज सकाळी टाॅवर मोंढा बस स्थानक रेल्वे स्टेशन डाॅ शामाप्रसाद मुखर्जी ऊडाण फुल ईटके काॅनर वैघनाथ मंदीर आझाद चोक या ठिकाणी बंदोबस्तावरील असलेले पोलिस कर्मचारी आधिकारी शिक्षक व शिक्षका यांना थेट जागेवर नाश्ता व चहा देवुन देताता या मुळे पोलिसांची व शिक्षकांची ऊपास मार टाळले जाते. असा या केविड चा काळात एक हात मदतीचा सेवा ऊपक्रमाचे कौतूक होत आहे. या सेवा उपक्रमात
रामेश्वर सारडा, चारुदत्त करमाळकर, प्रल्हाद बिडगर, दिनेश लोंढे, शर्वकुमार चौधरी, पञकार अनंत कुलकर्णी,गणेश जोशी, पुणेश नाईक, वैजनाथ जोशी, राजू जाधव, बालाजी शहाणे, मनोज कुलकर्णी,सुनिल कौलवार, विठोबा चाटुफळे, नवल वर्मा, राम रामदासी आकाश कंदले शुभम आघाव, आदि परीश्रम घेत आहे जो पर्यंत हा लाँकडाऊन चा कार्यकाळ आहे तो पर्यंत कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दयांना रोज अल्पोपहार व चहापाणी चालू राहिल असे या वेळी मिञ परिवारानी झुंजार नेता शी बोलतांना सांगतिले आहे .