सिकंदराबाद ऐवजी चर्लापल्ली मार्गे धावणार या सहा रेल्वे
पूर्णा(प्रतिनिधी)
नांदेड,नगरसोल,शिर्डी, संबलपूर, मच्छलीपटणम, विशाखापट्टणम स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून,वरिल गाड्या सिकंदराबाद स्थानका ऐवजी आता चर्लापल्ली मार्गे धावणार असल्याचे दक्षीण मध्य रेल्वेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र. 20811/20812 विशाखापट्टणम नांदेड विशाखापट्टणम एक्सप्रेस च्या –मार्गात दिनांक 26 एप्रिल पासून विशाखापट्टणम येथून सुटणाऱ्या गाडीत आणि 27 एप्रिल पासून नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीत बदल करण्यात आला आहे.हि गाडी सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे हि गाडी, सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.
02. गाडी क्रमांक 12787/12788 नरसापूर नगरसोल – नरसापूर एक्सप्रेस च्या मार्गात -दिनांक 25 मार्च पासून नरसापूर येथून सुटणाऱ्या गाडीत आणि 26 मार्च पासून नगरसोल येथून सुटणाऱ्या गाडीत बदल करण्यात आला आहे. हि गाडी सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे हि गाडी, सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.
03. गाडी क्रमांक 17231/17232 नरसापूर नगरसोल नरसापूर एक्सप्रेस च्या मार्गात -दिनांक 28 मार्च पासून नरसापूर येथून सुटणाऱ्या गाडीत आणि 29 मार्च पासून नगरसोल येथून सुटणाऱ्या गाडीत बदल करण्यात आला आहे. हि गाडी सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे हि गाडी, सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती. –
04. गाडी क्रमांक 20809/20810 संबलपुर नांदेड संबलपुर एक्सप्रेस च्या मार्गात दिनांक -25 एप्रिल पासून संबलपुर येथून सुटणाऱ्या गाडीत आणि 26 एप्रिल पासून नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीत बदल करण्यात आला आहे. हि गाडी सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे हि गाडी, सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.
05. गाडी क्रमांक 17208/17207 मछलीपट्टणम साईनगर शिर्डी मछलीपट्टणम एक्सप्रेस च्या मार्गात दिनांक 22 एप्रिल पासून मछलीपट्टणम येथून सुटणाऱ्या गाडीत आणि 23 एप्रिल पासून साईनगर शिर्डी येथून सुटणाऱ्या गाडीत बदल करण्यात आला आहे. हि गाडी सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे हि गाडी, सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.
06. गाडी क्रमांक 17206/17205 काकीनाडा साईनगर शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस च्या मार्गात दिनांक 23 एप्रिल पासून काकीनाडा येथून सुटणाऱ्या गाडीत आणि 24 एप्रिल पासून साईनगर शिर्डी येथून सुटणाऱ्या गाडीत बदल करण्यात आला आहे. हि गाडी सिकंदराबाद मार्गे न धावता चर्लापल्ली मार्गे धावेल. मार्ग बदलण्यात आल्यामुळे हि गाडी, सिकंदराबाद स्थानकांवर थांबणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.












