विवेकानंद विद्यालयायाच्या मुख्याध्यापकपदी भिमराव कुटे;लातुर न्यायाधिकरणाचा निकाल

Spread the love

कात्नेश्वर येथील विवेकानंद विद्यालयायातील मुख्याध्यापकपदाचे प्रकरण

पूर्णा(प्रतिनिधी)

पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील ग्रामीण शिक्षण मंडळ विवेकानंद विद्यालयायाच्या मुख्याध्यापकपदी शाळा न्यायाधिकरण लातूर विभाग यांच्याकडील अपील क्र.१३/२०२४ आदेशान्वे पूर्वीचे पांचाळ नागोराव यांचे मुख्याध्यापक पद रद्द करुन त्या ठिकाणी भिमराव कुटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.असी माहिती विवेकानंद विद्यालयातील सुत्रांनी दिली असून नवनियुक्त मुख्याध्यापक भिमराव कुटे यांचे संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानोबा चापके, सचिव चंद्रकांत चापके, चंद्रकांत डावरे, श्रिरंग चापके, सचिन चापके, सोपान चापके, प्रकाश चापके, केशवराव चापके यांनी स्वागत केले आहे.

You cannot copy content of this page