हनुमंतराव पौळ यांचे निधन
पालम/प्रतिनिधी:
पालम तालुक्यातील फळा येथील हनुमंतराव मनोहरराव पौळ फळेकर यांचे रविवारी (दि.13) रोजी अल्पशा आजाराने अनिधन झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते.त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी (दि.14) सकाळी 9.15 वाजता श्री क्षेत्र फळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.ते शिवसेना उबाठा पक्षाचे पालम माजी तालुकाध्यक्ष, फळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच होत.