श्रीमती शिवराणी मित्रे यांच दुःखद निधन

Spread the love


पूर्णा/प्रतिनिधी
श्रीमती शिवराणी लक्ष्मय्या मित्रे रा.डाॅ. आंबेडकर रोड, महाविरनगर, पूर्णा.ता.पूर्णा जि.परभणी यांचे ता.२३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ९०‌वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर ता.२४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पूर्णा येथील हिंदू स्मशानभूमीत अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे,जावई,असा मोठा परिवार आहे.त्या पूर्णा येथील सेवानिवृत्त रेल्वे चालक नागेश्वर मित्रे,शिक्षक दुर्गेश मित्रे, जगदीश मित्रे यांच्या आई तर जेष्ठ गुत्तेदार मोतीरामजी मित्रे यांच्या भावजय,तसेच रेल्वे चालक रोहीत मित्रे यांच्या आजी होत.

You cannot copy content of this page