श्रीमती चिमाबाई वैद्य यांचे निधन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

येथील आनंदनगरातील रहिवासी चिमाबाई डिगंबर वैद्य यांचे ता.३० रोजी आज सायं ५ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्या ६० वर्षे वयाच्या होत्या,मागील आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते.बुधवारी सायं उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील हिंदू स्मशानभूमित बुधवार रोजी रात्री उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात असा परिवार आहे.त्या गजानन वैद्य यांच्या आई तर सामाजिक कार्यकर्ते माधव वैद्य यांच्या भावजय होत.

You cannot copy content of this page