त्र्यंबक किर्तनकार (नडसकर) यांचं निधन

Spread the love

पूर्णा/ प्रतिनिधी

येथिल राजे संभाजी नगरातील रहिवासी तथा स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रभाकर किर्तनकार यांचे बंधू त्र्यंबक रामलिंग कीर्तनकार यांचे आज दिनांक ०५ मे २०२५ रोजी (वयाच्या ४७ व्या वर्षी ) सकाळी ०७ : १५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्यांचा अंत्यविधी पूर्णा येथील स्मशानभूमीमध्ये सायंकाळी सोमवारी ५ में रोजी दुपारी ०४ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुली भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page