सौ . सखुबाई लक्ष्मणराव परडे यांचे निधन

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी


पूर्णा तालुक्यातील कळगाव येथील सौ. सखुबाई लक्ष्मणराव परडे यांचे दि २७ रोजी रात्री १० वाजता निधन झाले दि २८ रोजी कळगाव येथे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती, चार मुले, तीन मुली, सुना,नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे शिक्षक विष्णुपंत परडे यांच्या त्या आई होत

You cannot copy content of this page