हिंगोली जिल्ह्यात 1 मार्च ते 7 मार्च संचारबंदी- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यासाठी खबरदारी चा उपाय म्हणून जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज आदेश काढत जिल्ह्यातील सर्व आस्थापना सर्व व्यवहार बंद राहतील फक्त अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी ही
1 मार्च सकाळी 7.00 वाजेपासून
7 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे असे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.














