मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड प्रवासी वाहतुकीस 23 मार्चपर्यंत प्रतिबंध

Spread the love

मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड प्रवासी वाहतुकीस 23 मार्चपर्यंत प्रतिबंध

       परभणी, दि.15 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प परभणी जिल्हयातुन पुणे व मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व खाजगी बस वाहतुक दि .16  ते 23 मार्च 2021 पर्यंत बंद करण्यात आली आहे . तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसद्वारे परभणी जिल्हयातुन औरंगाबाद व नांदेड येथे जाणारी व येणारी प्रवासी वाहतुक दि .16 ते 23 मार्च 2021 पर्यंत बंद करण्यात आली आहे . सदर प्रतिबंधातून पुर्व परवानगीने अत्यावश्यक सेवेस सुट देण्यात आलेली आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत.

You cannot copy content of this page