बाजारपेठत हृदयविकाराचा झटका येऊन इसमाचा मूर्त्यु

Spread the love

बाजारपेठत हृदयविकाराचा झटका येऊन इसमाचा मूर्त्यु
पूर्णा/येथील पंचशील नगर भागात रहाणारे आटो चालक बापूराव तुकाराम चौदते (वय 49) यांचे शहरातील बाजारपेठेत हृदया विकाराच्या झटक्याने निधन झाले ही घटना दि 1एप्रिल दुपारी 11 वाजता घडली
या बाबत अधिक माहिती अशी कि, बापूराव चौदते है आपला आटो चालकाचा व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतात मागील 8 दिवसा पासून जिल्ह्यात संचारबंदी असल्याने ते घरीच होते 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते शहरातील बाजारपेठेत आले असता त्यांना अचानक घाम येऊन चक्कर आली त्यातच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला यातच त्याचा दुर्दैवी जागीच मूर्त्यु झाला.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले चौदते याच्या निधना ने पंचशील नगर परिसरात शौककळा पसरली आहे त्याच्या पंच्यात दोन मुले एक मुलगी बहीण आई असा परिवार आहेत

You cannot copy content of this page