दुचाकीच्या जोरदार धडकेत महिला ठार,३ जणी गंभीर; दुचाकी स्वाराचाही मृत्यू

ताडकळस प्रतिनिधी – परभणी तालुक्यातील ताडकळस येथील सिंगणापूर रोडवरील गॅस एजन्सीजवळ मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले तर तीन … Read More

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या राकेश किशोरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अपमान – पूर्णा शहरातून तीव्र संतापाची लाट; राष्ट्रपतींकडे निवेदन पाठवले पूर्णा प्रतिनिधी –सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक कृतीनंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट … Read More

श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्‍घाटन; सुक्ष्मजीवशास्त्र विभागाची शैक्षणिक भेट

पूर्णा (प्रतिनिधी) : येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात विविध विभागांतर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व उपक्रमशील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मानवविद्या शाखेअंतर्गत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्‍घाटन करण्यात आले. या … Read More

पुर्णेत धाडसी घरफोडी.! दिड लाख रोकड आणि सोन्या–चांदीचे दागिने लंपास

नव्या मोंढ्यातील घटना; परिसरात खळबळ;चोरट्यांचे पोलीसांना आव्हान;नागरिकांत भीतीचे वातावरण पूर्णा ता.८ (प्रतिनिधी): शहरातील नव्या मोंढा भागात बुधवारी (ता.८) भर दुपारी झालेल्या एका धाडसी घरफोडीने पुर्णा शहरात एकच खळबळ उडाली आहे. … Read More

रेल्वेची कारवाई;बाराशे‌ विनातिकीट प्रवाशांना पकडले,५ लाखांचा दंड वसूल

पूर्णा ता.८(प्रतिनिधी) — रेल्वे विभागाच्या कडक धोरणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नांदेड रेल्वे विभागाने दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत हाती घेतलेल्या विशेष तिकीट … Read More

पूर्णा पालीकेत महीलाराज;नगराध्यक्षांसह १३ सदस्य महीलाच असणार;प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

पूर्णा ता.८(प्रतिनिधी): आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदांच्या आरक्षणानंतर आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक परभणी श्रीमती … Read More

पवार महाविद्यालयात स्वच्छता अभियानाचे आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) – येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने (०८ ऑक्टोबर ) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. … Read More

महामानवांचे विचारच मानवतेचे खरे दिशादर्शक -आमदार संतोष बांगर

पूर्णा बुद्ध विहारात वर्षावास समारोप, चिवरदान व चैत्यभूमी पूजन सोहळा उत्साहात पार पूर्णा ता.७ (प्रतिनिधी);“भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे जगासाठी तारणहार ठरले आहेत. त्यांनी मानवतेला समता, … Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ‘विशेष आर्थिक पॅकेज’ जाहीर करा पुर्णा काँग्रेसचे निवेदन

पूर्णा ता.७( प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता सरकारने तातडीने ‘विशेष आर्थिक पॅकेज’ जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.याबाबत तहसीलदार पुर्णा यांच्यामार्फत … Read More

नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत;परभणीत कशी आहे स्थिती वाचा सविस्तर …

परभणी ता.६(प्रतिनिधी); maharashtra 247 municipal council and 147 nagar panchayat mayor reservation draw: राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज (सोमवार) मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली. मंत्री माधुरी … Read More

You cannot copy content of this page