ताप आलेला असताना थेट सलाईन घेणे टाळा, तो ताप कोविड लक्षणांचा असेल तर तुम्ही न्यूमोनियाला आमंत्रण देताय : डॉ. संतोष मुंडे

ताप आलेला असताना थेट सलाईन घेणे टाळा, तो ताप कोविड लक्षणांचा असेल तर तुम्ही न्यूमोनियाला आमंत्रण देताय : डॉ. संतोष मुंडे अशक्तपणा, ताप अंगावर काढू नका व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच … Read More

पुर्णा तालुक्यातील मस्जीतचे हाफीज तसेच मौलाना यांच्या सोबत पोलिस प्रशासनाची मार्गदर्शक बैठक संपन्न

पुर्णा तालुक्यातील मस्जीतचे हाफीज तसेच मौलाना यांच्या सोबत पोलिस प्रशासनाची मार्गदर्शक बैठक संपन्न वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘रमजान महिन्यात’ स्वतःसह कुटुंबाची काळजी घेण्यासंदर्भात केले मार्गदर्शन पुर्णा (दि.१६ एप्रिल) – संपूर्ण जिल्ह्यासह … Read More

फुले-शाहू-आंबेडकरी आंदोलनाच्या उद्देशपूर्तीसाठी जाती व्यवस्था निर्मुलन करा-भगवान साकसमुद्रे

फुले-शाहू-आंबेडकरी आंदोलनाच्या उद्देशपूर्तीसाठी जाती व्यवस्था निर्मुलन करा-भगवान साकसमुद्रेपरळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)फुले-शाहु- आंबेडकरी आंदोलनाच्या उद्देशपूर्तीसाठी जाती व्यवस्था निर्मुलन करणे आवश्यक आहे. ज्यांना जाती अंताची लढाई लढायची त्यांनी जाती व्यवस्था समजून घेणे … Read More

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावे-पो. नि. सुरेश चाटे

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावे-पो. नि. सुरेश चाटेपरळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या काळातही आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे … Read More

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या 130 व्या जयंती निमित्त शेकडो कुटुंबियास साडीचोळी वाटप

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या 130 व्या जयंती निमित्त शेकडो कुटुंबियास साडीचोळी वाटपस्वखर्चातून साडी जेवण देत कार्यक्रम साजरा-रमेश पवारपरळी/प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत मास्क, सॅनिटायझर वाटप करून या कार्यक्रमाची सुरुवात करत विश्वरत्न … Read More

आजपासून लागणाऱ्या कडक निर्बंधांत काय सुरू आणि काय बंद राहणार

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून वाढत्या करोनासंसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. येत्या १५ दिवस राज्यात … Read More

कोरोनाविरुद्ध निर्वाणीचा लढा, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे – धनंजय मुंडे

कोरोनाविरुद्ध निर्वाणीचा लढा, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे – धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी घेतला बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा, ऑक्सिजनसाठी बीड जिल्हा होणार आत्मनिर्भर ऑक्सिजन बेड वाढविणे, खाजगी रुग्णालय अधिग्रहण, … Read More

परळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील 25 दुचाकींचा 17 एप्रिल रोजी लिलाव

परळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील 25 दुचाकींचा 17 एप्रिल रोजी लिलाव परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- वेगवेगळ्या कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथील 25 दुचाकींचा लिलाव दि.17 एप्रिल रोजी … Read More

लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईः करोनाचे थैमान रोखण्यासाठी राज्यभर कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यत येत नसल्यानं आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती यावेळी राज्यात संपूर्ण … Read More

कै.रघुनाथराव केंद्रे इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग, (जी एन एम ) परळी येथील नर्सिंग चे शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी दशरथ सटवाराव घुले याचा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक

कै.रघुनाथराव केंद्रे इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग, (जी एन एम ) परळी येथील नर्सिंग चे शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी दशरथ सटवाराव घुले याचा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकपरळी/ प्रतिनिधीसार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासनामार्फत 28 … Read More

You cannot copy content of this page