धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पूर्णा शहर भगवेमय

भव्य शोभायात्रा, आकर्षक देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरात हजारो शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग पूर्णा | प्रतिनिधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरात गुरुवारी (ता.१४) अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जय … Read More

देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग लंपास

लॅपटॉपसह ५७ हजारांचा मुद्देमाल चोरीला; नांदेड लोहमार्ग पोलीसांत गुन्हा दाखल पूर्णा, ता.१५ (प्रतिनिधी) देवगिरी एक्सप्रेसने ठाणे ते पूर्णा असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची लाल रंगाची ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास … Read More

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी परभणीत ABVPचे निदर्शने

केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष व वेळबद्ध चौकशीची मागणी अभाविपच्या मते, परीक्षा होण्यापूर्वी प्रश्‍नपत्रिका अथवा संबंधित माहिती काही व्यक्तींपर्यंत पोहोचत असेल, तर तो केवळ परीक्षा व्यवस्थेवरील आघात नसून वर्षभर मेहनत घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या … Read More

बेकायदा वीजचोरी प्रकरणी त्या कंत्राटदारांवर अखेर गुन्हा दाखल

पुर्णेतील टाकी बांधकामासाठी टाकला होता अकोडा;स्थानिक पत्रकारांच्या मागणीला यश पूर्णा, ता.१२ (प्रतिनिधी) पाणीपुरवठा योजनेतील पाण्याची टाकी तसेच जलशुद्धीकरण केंद्र बांधकामासाठी पालीकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने महावितरण कंपनीच्या वाहीन्यांवर अकोडा टाकुन दोन … Read More

सरपंच महिलेच्या पतीला वाळुच्या टिप्परने चिरडले

पुर्णेतील संदलापुर येथिल घटना;संतप्त ग्रामस्थांनी टिप्पर पेटवला;गावात तणावपूर्ण शांतता;पोलीसांचा फौजफाटा तैनात पूर्णा,ता.१२(प्रतिनिधी) अवैध वाळुची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने  तालुक्यातील संदलापूरच्या महिला सरपंचांच्या पतीला चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडल्याचे उघडकीस आले असून,या … Read More

गोपाल सोमानी यांचे दुःखद निधन

तेजस सोमानी यांना पितृ शोक गोपाल सोमानी यांचे दुःखद निधन परळी / प्रतिनिधिपरळी शहरातील प्रसिद्ध कॉन्ट्रैक्टर गोपाल सोमानी यांचे दुःखद निधन दी. 13 रोजी झाले असून अंतविधि दी.14 वार गुरूवरी … Read More

ग्राम रोजगार सेवकांचे पुर्णा पंचायत समितीसमोर धरणेगटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

पूर्णा, ता. २२ (प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील २२ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू ठेवले असून, बुधवारी (ता. २२) पंचायत समिती कार्यालय परिसरात … Read More

भरधाव हायवाची एसटीला धडक;प्रवाशी बालंबाल बचावले

१६ हजारांचे नुकसान,हायवा चालकावर गुन्हा दाखल पूर्णा,ता.२४(प्रतिनिधी), चुडावा-वसमत मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रकने एसटी बसला धडक मारुन घासत नेल्याची धक्कादायक घटना घडली असून, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी बालंबाल बचावले … Read More

पूर्णेत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीदिनी महाबुद्ध वंदनेचे आयोजन

बुद्धमुर्तीची भव्य शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पूर्णा,ता.२५(प्रतिनिधी) वैशाख पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बोधिसत्व डॉ.बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती, भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या … Read More

पूर्णा पोलिसांनी १० दिवसांत लावला दोन जबरी चो-यांचा छडा

५ चोरटे अटकेत; ६ दुचाकी, ११ मोबाईलसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त पुर्णा ता.२०(प्रतिनिधी) शहरात गेल्या आठवड्यात रेल्वे स्थानक व शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या दोन जबरी चोरींचा पूर्णा पोलिसांनी वेगवान तपास करत … Read More

You cannot copy content of this page