Breking News-परभणीत पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत १० ऑक्टोबरला.!

परभणी ता.३० (प्रतिनिधी): Panchayat Samiti Election Reservation News;परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांची आरक्षण सोडत १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडणार … Read More

लातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के आणि गूढ आवाज

३० सप्टेंबरच्या रोजी झालेल्या विनाशकारी भुकंपाचीच्या आठवणी जाग्या;प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन लातूर ता.३०(प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, औसा, रेणापूर आणि लातूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सौम्य भूकंपाचे धक्के आणि गूढ … Read More

रेल्वे लोहमार्गावर आढळलेल्या त्या दोन बेवारस मृतदेहाची ओळख पटेना

पुर्णा पोलीसांकडून शोध पत्रीका जारी;माहीती देण्याचे केले आवहान पूर्णा (ता.३०) प्रतिनिधी; पूर्णा ते नांदेड दरम्यान रेल्वे मार्गावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात पुरुषांचे मृतदेह आढळले होते.अद्यापपर्यंत मयत ईसमांची ओळख पटवली नसल्याने … Read More

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू

पूर्णा, ता.३० (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू (ता.३०) सप्टेंबर रोजी पासून सुरु झाली आहे. यासाठी पात्र मतदारांना ६ … Read More

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्या प्रसारणी शाळेच्या रुद्र स्वामीचे यश

पूर्णा ता.३०(प्रतिनिधी);महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्या प्रसारिणी सभेच्या हायस्कूल पूर्णा येथील … Read More

कौतुकास्पद;बीडच्या’जिव्हाळा केंद्रातील’ अनाथांच्या दातृत्वाने उजळली माणुसकी

धनदांडग्या लोकांसाठी आदर्शवत उदाहरण बीड, ता.३० (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील महापुराने हजारो कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त केला. स्वप्नांचे घरटे पाण्याने गिळंकृत केले. सिंदफणा नदीच्या रौद्र रूपाने सरवदे कुटुंबासारख्या अनेकांचा संसार नेस्तनाबूत झाला. … Read More

बिड-लासलगांव हत्याकांडाची CBI चौकशी करा-पुर्णेत वाल्मीकी आर्मीचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

पूर्णा (ता.३० सप्टेंबर)बिड व लासलगांव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर वाल्मीकी आर्मी तर्फे पुर्णा पोलीसांना मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या घटनेत दोन जणांचा निर्दयीपणे खून झाल्याने … Read More

ओल्या दुष्काळात तेरावा महिना;साडेचार एकरवरील ऊस जळाला

पुर्णा तालुक्यातील अजदापुर येथिल घटना;५ लाखांचे नुकसान;भरपाई देण्याची मागणी पूर्णा, ता.२९ (प्रतिनिधी) महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. पूर्णा तालुक्यातील मौजे अजदापुर शिवारात वाकलेल्या विद्युत खांबावरील लोंबकळणाऱ्या … Read More

पुर्णा तहसिलवर धडकला बैलगाडी मोर्चा; अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा

शेतकऱ्यांचा आक्रोश;६० ते ७० बैलगाड्या रस्त्यावर  राज्यमार्ग क्र.६१ जाम पूर्णा (ता.२९, प्रतिनिधी) – पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा अखेर उद्रेक झाला असून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा … Read More

परळीत घरगुती गॅसचा काळाबाजार-नागरिकांचा संताप

सणासुदीच्या काळात प्रशासनाचे दुर्लक्ष, हॉटेलधारकांना गॅस पुरवठा; घरगुती ग्राहक वंचित; प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष परळी, ता.२९ (प्रतिनिधी) – परळी शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, गेल्या पाच … Read More

You cannot copy content of this page