पूर्णा नदीच्या रेल्वे पुलावर आढळला अनोळखी ईसमाचा मृतदेह
रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय; लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद पूर्णा(प्रतिनिधी) येथिल पूर्णा नदीच्या रेल्वे ब्रीजवर एका ४७ वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या … Read More











