वंचित बहुजन आघाडीचा बुधवारी पालीकेवर जन आक्रोश मोर्चा

पूर्णा ता‌.३(प्रतिनिधी) पूर्णा पालीकेने केलेल्या करवाढ विरोधात विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी ४ जुनं रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सुनिल मगरे, तुषार … Read More

अहिल्यादेवींचा आदर्श जोपासावा-खा.संजय(बंडु)जाधव

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी पूर्णा ता.२ जुन(प्रतिनिधी) Ahilya Devi Holkar Jayanti : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून … Read More

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा-साहेबराव कल्याणकर

पूर्णा(प्रतिनिधी) दुर्गराज रायगडवर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून स्वयंशिस्त पाळत शिवप्रेमींनी जल्लोषात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य … Read More

विभागीय आयुक्तांच्या हस्ते पूर्णा तहसिलदार बोथिकरांचा गौरव

‘सस्ती अदालत’ उपक्रमात परभणीतील पूर्णा तालुका अव्वल; पूर्णा ता.३०(प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबतच्या समस्या  समन्वयाने सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सस्‍ती अदालत’ उपक्रमामध्‍ये तालुकास्तरांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यादीत परभणी जिल्‍हयातील पूर्णा तहसील कार्यालयाने नामांकन … Read More

पूर्णेत महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात

पुर्णा (प्रतिनिधी) स्वाभिमान आणि अपराजित पराक्रमाचे प्रतीक असलेल्या मेवाडचे वीर सुपुत्र, महाराणा प्रताप यांच्या ४८५ व्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरातील महाराणा प्रताप चौकात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला शहरातील … Read More

माता रमाई सारख्या कर्तृत्ववान महिला देशात निर्माण व्हायला हव्यात- प्रकाश कांबळे.

पूर्णा/प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणून रमाई ने केलेल्या त्यागास इतिहासात तोड नाही.माता रमाईच्या जीवनाची यशोगाथा ही भारतीयमहिलांना प्रेरणादायी आहे.एव्हढेच नव्हे तर भारतीय इतिहासात बहिणाबाई चौधरी,पंडिता रमाबाई आदि मूठभर महिला … Read More

आ.बाबुराव कोहळीकरांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करा

पूर्णा, ता. २८ (प्रतिनिधी) :बातमी का छापली म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण काय‌द्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी .अशी मागणी … Read More

बँक ऑफ महाराष्ट्रच्या अन्यायाविरोधात देवराव खंदारेंचा आमरण उपोषणाचा इशारा

कर्ज मंजुरी, सबसिडी जमा होऊनही दिली नाही कर्जाची रक्कम पूर्णा (प्रतिनिधी) कर्ज मंजुरी होऊन,नावे सबसिडी जमा होऊनही कर्जाची रक्कम बँकेने दिली नसल्याने येथिल बसपानेते मा.नगरसेवक देवराव खंदारे हे बँक ऑफ … Read More

प्रशासनाच्या जनता दरबारात पालकमंत्री मेघनाताई बोर्डिकरांचा फोन खनखनला

पूर्णा तालुक्यातील मौजे रुंज येथे सुरू होता जनता दरबार‌; ग्रामस्थ सुखावले परभणी(प्रतिनिधी) पालकमंत्री टास्क फोर्स अंतर्गत रुंज गावात सुरु असलेल्या ऐन जनता दरबार‌ जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी गाव … Read More

पूर्णा शहरात स्वच्छतेचा बोजवारा;पावसाळ्या पूर्वीची नालेसफाईही रखडली

जागोजागी घाणीचे साम्राज्य;प्रशासकांनी लक्ष घालण्याची मागणी पूर्णा( प्रतिनिधी) मान्सूनचे आगमन झाले आहे, पाऊसधारा कोसळत आहेत.शहरात पावसाळ्या पूर्वीची नालेसफाई करण्यात आली नसल्याने जागोजागी थोड्याफार पावसाच्या पाण्याने शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावर येत … Read More

You cannot copy content of this page