सुमित लोहिया यांचे निधन

पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील आनंदनगर येथील रहिवासी असलेले व्यापारी सुमित राजकुमार लोहिया यांचं सोमवार ता.३ मार्च रोजी सायंकाळी ७;३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे मृत्यू समयी त्यांचं वय ३४ वर्षे … Read More

होळी स्पेशल;पटणा व अजमेर करीता विशेष गाड्या धावणार

पूर्णा/प्रतिनिधी दक्षिण मध्य रेल्वेने होळी निमित्त जालना ते पटना दरम्यान विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्याचे ठरविले आहे तसेच काचीगुडा ते मदार जंक्शन (अजमेर जवळ ) विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचे … Read More

शिंदे गटाचे नेते विशाल कदम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

पूर्णा(प्रतिनिधी) शिवसेना (शिंदे गट )नेते विशाल भाऊ कदम यांच्या हस्ते रविवारी २ रोजी सकाळी शहरातील महादेव मंदिर परिसर, कोळी गल्ली, पाहुणा मारोती मंदिर परिसर, भवानी मंदिर भागातील विविध विकास कामांचे … Read More

शासकीय योजनेच्या कामात अडवणूक करणा-याची तक्रार करा-पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे नागरिकांना आवाहन परभणी/प्रतिनिधी घरकुल, विहिरी किंवा वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी एक रूपयादेखील देण्याची गरज नसून अशाप्रकारे कुणी पैशांची मागणी करून लाभार्थ्यांची अडवणूक करत असेल तर तक्रार घेऊन … Read More

ई-केवायसी; शिधापत्रिकांचे प्रमाणिकरण करावे; जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर

परभणी(प्रतिनिधी) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अन्न योजनेमधील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेमधील मयत, कायमस्वरूपी स्थलांतरीत, आधार प्रमाणित नसलेले दुबार लाभार्थी वगळण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना अन्न धान्याचे वितरण व्हावे, यासाठी लाभार्थ्यांचे आधार … Read More

कंठेश्वर-सातेगांव शिवरस्ता मोकळा करा; शेतकऱ्यांची मागणी

पूर्णा तहसीलदारांना निवेदन पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील कंठेश्वर शिवारातील कंठेश्वर- सातेगांव शिवरस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. प्रशासनाने सदरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण तातडीने काढून शिवरस्ता मोकळा करून घ्यावा अशी मागणी कंठेश्वर येथिल … Read More

पूर्णा नदीपात्रात पोलीसांची छापेमारी; जेसीबीसह ट्रॅक्टर जप्त

पो.नि.विलास गोबाडे पथकाची नांदगाव शिवारात कारवाई;२३ लाखांचा मुद्देमाल जप्त;पूर्णेत गुन्हा दाखलपूर्णा(प्रतिनिधी)पूर्णा नदीच्या पात्रात जेसीबीच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा करून नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करताना नांदगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रात पो‌.नि. विलास … Read More

गोदावरी-पूर्णा संगमावर महाशिवरात्रीला कोटेश्वर महादेवाची यात्रा

पूर्णा(प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या गोदावरी-पूर्णा नद्यांच्या संगमावर पुरातण कोटेश्वर महादेवाचं मंदिर असून दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीला कोटेश्वर महादेवाची यात्रा भरणार असुन,रुद्राभिषेक बिल्वार्चन आरती ,सामुहिक शिवलिलामृत पारायणकिर्तन आदीं धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले … Read More

सहविज निर्मीतीसाठी राज्यातील साखर कारखान्यांना मिळणार अनुदान

महासमाचार न्युज नेटवर्क : राज्यातील साखर कारखान्यांच्या बगॅस आधारित सहवीज निर्मितीसाठी प्रकल्पांकडून महावितरणला वीज विक्री करण्यात आलेल्या प्रति युनिट विजेसाठी १.५० रुपयाप्रमाणे साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read More

महाराष्ट्रातील उपासकांसाठी बुद्धगया येथे यात्री निवास उभारा-डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो

सामाजिक न्यायमंत्री मा.संजय शिरसाट यांची भेट घेऊन केली मागणी पूर्णा(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातून बुद्धगया येथे जाणाऱ्या बौद्ध उपासकांच्या सुविधेसाठी हक्काचे यात्री निवास उभारावे तसेच पूर्णा येथील बौद्ध विहारात संदर्भातील कामांना निधी … Read More

You cannot copy content of this page