येलदरी,सिद्धेश्वर जलाशयाचे रब्बी,उन्हाळी हंगामासाठी पाणी वाटपाचे नियोजन ठरले.
विशाल कदम यांच्या मागणीला यश;छत्रपती संभाजी नगर येथे कालवा समीतीची बैठक संपन्न;४-४ पाळ्यांत मिळणार शेतीला पाणी पूर्णा(प्रतिनिधी)/गुरुवार दि.२८ नोव्हेंबर २०२४शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी येलदरी,सिद्धेश्वर जलाशयाचे रब्बी,उन्हाळी … Read More











