काँग्रेसचे शिष्टमंडळ शनिवारी पुर्णा तालुक्यात;अतिवृष्टी भागाचा आढावा घेणार

खासदार. रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव, यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राहणार उपस्थित पुर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. … Read More

“महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देऊ”-मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

मंत्री मकरंद पाटील यांच्या कडून गुरुवारी पुर्णा तालुक्यातील धानोरा, ताडकळस व गंगाखेड येथील धारासुर येथे पाहणी दौरा पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी) जोरदार अतिवृष्टीच्या “या पावसाने होत्याचं नव्हतं झालंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे … Read More

Parali; मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते “बाजीराव पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे”शनिवारी उद्घाटन..!

परळी वैजनाथ ता.२५ (प्रतिनिधी)परळी शहराच्या सेवा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारा अत्याधुनिक असा “बाजीराव पेट्रोलियम” हा नवीन पेट्रोल पंप येत्या शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३१ वाजता शुभारंभ सोहळा … Read More

“शेतकऱ्यांसोबत आहोत,ओला-दुष्काळ जाहीर करावा”सरकारला मागणी करणार -शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम

पुर्णा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धानोरा काळे,मुंबर,गोळेगांव,देऊळगांव भागाची पाहणी पुर्णा ता.२५ (प्रतिनिधी) मागील महीन्यापासुं सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात भिषण परिस्थिती उद्भवली आहे.हजारो हेक्टर शेतीचंही मोठं नुकसान … Read More

परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर; शेती उद्ध्वस्त, जनजीवन विस्कळीत नद्या-नाले तुडुंब, येलदरी, दुधना प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग; हवामान खात्याचा यलो अलर्ट

परभणी, दि.२२ (प्रतिनिधी) : Parbhani Heavy Rain News मागील तीन ते चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात अविरत पावसाचा जोर कायम असून या संततधारेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागातील … Read More

“वैशिष्ट्यपूर्ण” योजनेंतर्गत उत्कृष्ट उद्यान विकासासाठी राज्यातील पालीकांना मिळणार १ कोटींचा निधी

मुंबई, दि. १७ सप्टेंबर २०२५ :राज्यातील नगरपरिषदांना “वैशिष्ट्यपूर्ण” कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत विशेष अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये उत्कृष्ट उद्यान विकसित करण्यासाठी रु. … Read More

अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा : परभणीला १२८ कोटींचा मदतनिधी मंजूर

परभणी ता.१८(प्रतिनिधी)जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांसाठी १३६ कोटी ३ लाख … Read More

Beed;परळी वै. बसस्थानक खड्डयात.!

प्रवाशांचा जीव मुठीत; प्रशासनाकडे दुर्लक्ष परळी वैजनाथ ता.१६(प्रतिनिधी); Parli Bus Station Pit News देशातील १२ ज्योर्तिलींगापैकी एक बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तिर्थस्थळ येथील राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) बसस्थानक सध्या अतिशय … Read More

परळी बसस्थानक खड्डयात..!प्रवाशांचा जीव मुठीत;प्रशासनाकडे दुर्लक्ष

परळी ता.१६ (प्रतिनिधी):Parli Vaijanth Busstand Newsदेशातील १२ ज्योर्तिलींगापैकी एक राज्यातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) बसस्थानक सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहे. बसस्थानक परिसरातील मोठमोठे खड्डे, पावसाचे … Read More

नांदेड-मुंबई दरम्यान विशेष गाडीच्या ४ फेऱ्या

पुर्णा, दि.13(प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड या दरम्यान विशेष गाडीच्या चार फेऱ्या चालविण्याचा … Read More

You cannot copy content of this page