‘वंदेभारतला’ नांदेडहुन रवाना करण्याचा मुहूर्त ठरला
२६ आॅगस्ट रोजी उद्घाटन;२८ पासून नांदेड येथून धावणार वंदेभारत एक्सप्रेस परभणी,ता.९(प्रतिनिधी) : रेल्वे बोर्डाने नांदेड पर्यंत विस्तार केलेल्या मुंबई-जालना(वंदेभारत एक्सप्रेस)ला नांदेड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कडे रवाना करण्याचा … Read More










