नैसर्गिक आपत्ती; दामिनी व सतेज अँप डाऊनलोड करून घ्यावे – तहसीलदार माधवराव बोथिकर

पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज पूर्णा/प्रतिनिधी:लवकरच मान्सून सुरू होणार असून नैसर्गिक आपत्तीची माहिती होऊन जीवितहानी टाळण्यासाठी शेतक-यांनी दामिनी व सतेज अँप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन पूर्णा तहसीलदार माधवराव … Read More

शेत व पांदण रस्ते प्रकरणांचा निवाड्यांसाठी ‘सस्ती अदालत’ उपक्रमाचा लाभ घ्यावा-निवासी जिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी

पूर्णेत ‘सस्ती अदालत’उपक्रमांतर्गत १२ प्रकरणांचा न्याय निवाडा पूर्णा/ प्रतिनिधी    शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून गाव, वाड्या, वस्त्या वरील शेत शिवारातून जाणाऱे शेत रस्ते व पांदण रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली … Read More

पूर्णा तहसील कार्यालयात शुक्रवारी सस्ती अदालत;शेत,पांदण रस्त्यांचा होणार न्यायनिवाडा

पूर्णा/प्रतिनिधी विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त होणाऱ्या बहुतांश तक्रारी या शेतरस्ते, पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एक महिन्यात निकाली काढण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याकरीता जलदगतीने … Read More

त्र्यंबक किर्तनकार (नडसकर) यांचं निधन

पूर्णा/ प्रतिनिधी येथिल राजे संभाजी नगरातील रहिवासी तथा स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रभाकर किर्तनकार यांचे बंधू त्र्यंबक रामलिंग कीर्तनकार यांचे आज दिनांक ०५ मे २०२५ रोजी (वयाच्या ४७ व्या … Read More

पत्रकार सुशिल गायकवाड यांना पितृशोक

पूर्णा/प्रतिनिधी येथील महाविर नगरातील रहिवासी तथा एकमतचे पत्रकार सुशिल गायकवाड यांचे वडील शिवाजीराव सितारामजी गायकवाड ( वय ६५) यांचे रविवार या.४ में रोजी सायं ७;३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने … Read More

श्रीमती चिमाबाई वैद्य यांचे निधन

पूर्णा(प्रतिनिधी) येथील आनंदनगरातील रहिवासी चिमाबाई डिगंबर वैद्य यांचे ता.३० रोजी आज सायं ५ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्या ६० वर्षे वयाच्या होत्या,मागील आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड … Read More

मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे रोजी परळीत ब्राह्मण सभेचा ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !

मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे रोजी परळीत ब्राह्मण सभेचा ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा ! प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह … Read More

जयंती विशेष;भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

संपादकीय(प्रकाश वर्मा) ३० एप्रिल २०२५ Bhagwan Parshuram Jayanti २०२५:अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥ अर्थ : चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा … Read More

जयंती विशेष;कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक,संत महात्मा बसवेश्वर

संपादकीय(प्रकाश वर्मा)३० एप्रिल २०२५ Basaveshwara Jayanti २०२५: अक्षय्य तृतीया अनेकार्थाने महत्त्वाची ठरते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील … Read More

हनुमंतराव पौळ यांचे निधन

पालम/प्रतिनिधी:पालम तालुक्यातील फळा येथील हनुमंतराव मनोहरराव पौळ फळेकर यांचे रविवारी (दि.13) रोजी अल्पशा आजाराने अनिधन झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते.त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी (दि.14) सकाळी 9.15 वाजता श्री … Read More

You cannot copy content of this page