पूर्णा येथे ६८ वा महापरिनिर्वाण दिन संपन्न

पूर्णा/ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमिताने अभिवादन शोक मिरवणूक बुद्ध विहार पूर्णा येथुन शहराच्या मुख्य मार्गावरून डॉ बाबासाहेबांच्या तैलचित्राची रथात ठेऊन काढण्यात आली याची अभिवादन सभेत … Read More

महापरिनिर्वाण दिनी पूर्णेत शेकडो रक्तदात्यांचे रक्तदान

पूर्णा/प्रतिनिधीविश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळ व श्री गुरुगोविंद सिंग जी रक्तपेढी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो … Read More

सामाजिक कार्यकर्ते शहाजी सुर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन!

नांदेडकडे प्रवास करताना राजाराणी एक्स्प्रेस रेल्वे डब्यात आला होता हृदयविकाराचा झटका गौर/ प्रतिनिधी: येथून जवळच असलेल्या व पूर्णातालूक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथील रहिवासी व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी शंकरराव सुर्यवंशी … Read More

सिसीटीव्हीत कैद झालेले चोरटे चार दिवसांनंतर ही मोकाटच

तपासावर प्रश्नचिन्ह;बँकेत पिशवीला ब्लेड मारुन पळवले होते ३० हजार पूर्णा(प्रतिनिधी) बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या दोन महीलांच्या पिशवीला ब्लेड मारुन पिशवीतील ३० हजारांची रोकड पळवून नेल्याची घटना घडली होती.सिसीटीव्ही मध्ये चोरटे … Read More

पूर्णा;तरुण विवाहीता आत्महत्या प्रकरण;चौघांना न्यायालयीन कोठडी

तालुक्यातील बरबडी येथील घटना;एक फरारपूर्णा/प्रतिनिधी तालुक्यातील मौजे बरबडी येथे हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २२ वर्षीय तरुण विवाहीतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणात पोलिसांनी गजाआड केलेल्या ४ … Read More

‘देवेंद्र फडणवीस’ महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार; मुंबईत पार पडला शपथविधी सोहळा; पंतप्रधान नरेंद्र मोदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती संपादकीय….. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…. असे म्हणत मुंबई … Read More

महापरिनिर्वाण दिन;पूर्णेत अभिवादनसभा,कॅडलमार्च

पूर्णा(प्रतिनिधी) बोधीसत्व डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक व बुध्द विहार समिती,भारतीय बौध्द महासभा, पूर्णा. यांच्या वतीने थोर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ०६ डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर … Read More

हुंडाबळी;तरुण विवाहीतेने सासुरवासाला कंटाळूनच केली आत्महत्या

पूर्णेतील बरबडी घटनेचे गुढ उकलले ;आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील बरबडी शिवारात विहिरीत आढळून आलेल्या राणी हनुमान शिंदे २२ वर्षीय तरुण विवाहीतेच्या मृत्यूच्या घटनेची उकल … Read More

गुटखा तस्करी करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना ४१ हजारांच्या गुटख्यासह पकडले

पूर्णा पोलीसांची तालुक्यातील कात्नेश्वर,देगांव फाटा येथे कारवाई;दोघांसह दुचाक्याही जप्त;गुन्हे दाखल पूर्णा(प्रतिनिधी) प्रतिबंधक गुटख्याची विक्री तसेच तस्करी रोखण्या-या पूर्णेतील पोलीस पथकाने दि.४ डिसेंबर रोजी तालुक्यातील कात्नेश्वर शिवारातील नांदगाव रोडवर तसेच झिरोफाटा … Read More

पूर्णा तालुक्यात कापसाला मिळाला ७ हजार २५१ रुपयांचा भाव

कृ.उ.बा.समीती.ताडकळस अंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यात कापूस खरेदीला सुरुवात झाली असून,ताडकळस येथील  जे.आर.काॅटन जिनींग येथे  दि. ४ डिसेंबर  रोज बुधवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी शुभारंभ शेतकऱ्यांच्या … Read More

You cannot copy content of this page