अवैध वाळू वाहतुकीवर पुर्णा पोलिसांची कारवाई
तालुक्यातील कान्हेगांव शिवारातील घटना;वाळुसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त पूर्णा, ता.२९ (प्रतिनिधी) : तालुक्यातील कान्हेगाव येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून टिप्परद्वारे चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर पूर्णा पोलिसांनी पहाटे कारवाई करत … Read More











