नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न राज्यात राबवा – सुजातदादा आंबेडकर

परळी वै. ता.३०( प्रतिनिधी). नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न … Read More

बिड-लासलगांव हत्याकांडाची CBI चौकशी करा-पुर्णेत वाल्मीकी आर्मीचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

पूर्णा (ता.३० सप्टेंबर)बिड व लासलगांव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर वाल्मीकी आर्मी तर्फे पुर्णा पोलीसांना मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या घटनेत दोन जणांचा निर्दयीपणे खून झाल्याने … Read More

परळीत घरगुती गॅसचा काळाबाजार-नागरिकांचा संताप

सणासुदीच्या काळात प्रशासनाचे दुर्लक्ष, हॉटेलधारकांना गॅस पुरवठा; घरगुती ग्राहक वंचित; प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष परळी, ता.२९ (प्रतिनिधी) – परळी शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, गेल्या पाच … Read More

आंबेजोगाईची आदिमाया योगेश्वरी नवरात्रात भक्तांची मांदियाळी

परळी ता.२६ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील आदिमाया योगेश्वरी देवीचे मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवात दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असून मंदिर परिसर भक्तिभावाने गजबजतो.महाराष्ट्रात साडेतीन … Read More

Dhangar Reservation! जालन्यात धनगर समाजाचा महामोर्चा.!

फडणवीस- मोदींवर टीका, आंदोलनाची पुढील दिशा जाहीर जालना ता.२४(प्रतिनिधी)Dhangar Reservation News अनुसूचित जमातींमध्ये समावेशाच्या मागणीसाठी धनगर समाजाने बुधवारी (ता.२४) जालना शहरात भव्य मोर्चा काढला. गांधी चौकातून निघालेला मोर्चा उपोषणस्थळी पोहोचून … Read More

धनुभाऊ मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी..!

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीकरण बदलणार?’रिकामं ठेवू नका’ या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण बीड(परळी)-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक स्तरावर मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. … Read More

Beed/Patoda नायगांव घाटात बस-कारचा भीषण अपघात: सरपंचपुत्र ठार,२ गंभीर जखमी

पाटोदा, ता. २४ (प्रतिनिधी) :Patoda Naygav Ghat Accident News पाटोदा तालुक्यातील नायगाव घाट परिसर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघाताने हादरला. घाटातील एका वळणावर समोरासमोर धडकलेल्या रापमच्या बस आणि कारच्या अपघातात थेरला … Read More

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी        

बीड,दि. २४ (जिमाका): बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी बऱ्याच शेतामध्ये घुसल्याने शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा … Read More

Beed flood News;पोहनेर गावाला गोदावरीच्या पूराचा वेढा; धनंजय मुंडे होडीतून गावकऱ्यांच्या मदतीला

परळी वैजनाथ ता.२४ (प्रतिनिधी) – बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे संकट निर्माण झाले आहे. परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरी नदीच्या पूराच्या वेढा घातला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे … Read More

Beed;प्रभारी गटशिक्षणाधिकारी बेडसकर निलंबित .!

विकृत चेहरा उघड -अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, निलंबनाची कारवाई; केज ता.२३(प्रतिनिधी) –शिक्षण विभागाला काळिमा फासणारी व समाजाला संतापाच्या ज्वाळा पेटवणारी घटना केज येथे उघड झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा … Read More

You cannot copy content of this page