पत्रकार सुशिल गायकवाड यांना पितृशोक

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी

येथील महाविर नगरातील रहिवासी तथा एकमतचे पत्रकार सुशिल गायकवाड यांचे वडील शिवाजीराव सितारामजी गायकवाड ( वय ६५) यांचे रविवार या.४ में रोजी सायं ७;३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले असून, त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ११ वाजता पूर्णा येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा,भाऊ भावजय ,जावंई,सुन,न नातवंडे असा मोठा परिवार आहे  ते एकमतचे पत्रकार सुशील गायकवाड यांचे वडील होतं.

You cannot copy content of this page